मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
बेटकुळी - एक जटाधारी दिसत । एक डोळे...

भारुड - बेटकुळी - एक जटाधारी दिसत । एक डोळे...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत । एक गुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत । ग ग ग ग । कसं करतंय । मी यैंव । मी यैंव सांवळें बाळ तान्हुलें । कसं करतय० ॥ध्रु०॥

एक पाताळमधीं राहत । त्रिभुवनीं त्याचीच मात । एक डोळ्यामधीं चमकत । त्यामधीं जग दिसत ॥ २ ॥

एकनाथ साधु भला । जनार्दनासी शरण गेला । देहीं याचा देव केला । त्यानें रूप दाविलें त्याला ॥ ३ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP