TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
बाहुलें - शिळा तांब्याचे बाहुलें के...

भारुड - बाहुलें - शिळा तांब्याचे बाहुलें के...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - बाहुलें

शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥ १ ॥

या जनासी लागलें वेड ॥ध्रु०॥

शुद्ध पाण्यानें प्रक्षाळीलें । गंध फुलानें झाकोळिलें । धूप दाऊनि दीपें उजळिलें । पुढें अन्न ठेवूनि चाळविलें ॥ २ ॥

घेरे घेऊनि भोवंडिलें । आडवे पडोनी दंडवत केलें । आपपर नाहीं देखिलें । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:19.5530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धा

  • वि. १० ; दहा . ता धा वीस रुपये कसेव कमावशी . - मसाप २ . ४ . ११० . [ सं . दंश ] धा जण - वि . १ दहाजण . २ ( ल . ) सर्वजण ; पुष्कळ माणसे असलेले कुटुंब ; मोठे कुटुंब . मुलगी धा जणांच्या घरांत द्यावी ; धा जणांच्या घरात आणखी एखादा सहज खपेल . म्ह ० ( गो . ) धा जणाचो मासो जागच्या जागी कुसप = अनेक माणसांच्या मालकीचा जिन्नस सर्वांच्याच चालढकलीत नाश पावतो . 
  • अ. संख्यावाचक विशेषणास वेळ , प्रकार , प्रसंग अशा अर्थी लावितात . जसे . एकधा , द्विधा , त्रिधा , चतुर्धा , इ० [ सं . ] 
  • धा जणाचो मासो जागच्या जागीं कुसप -गो) दहा जणांचा मासा जागच्या जागीं कुसतो. अनेक माणसांच्या मालकीचा जिन्नस सर्वाच्याच चालढक. नाश पावतो. 
RANDOM WORD

Did you know?

भीमा माहात्म्य हा ग्रंथ उपलब्ध होइल का?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.