मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भवानी मी तुझा भुत्या खरा ...

भूत्या - भवानी मी तुझा भुत्या खरा ...

भारुड - भूत्या


भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP