TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
बेटकुळी - तुमचें गूज तुम्हां बोले ।...

भारुड - बेटकुळी - तुमचें गूज तुम्हां बोले ।...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


भारुड - बेटकुळी

तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥ १ ॥

नवल मोठें जाणा । कान्होबा नवल मोठें जाणा । तुमच्या तुम्ही जाणा खुणा ॥ध्रु०॥

ओस गांवचा एक मारुती । त्याचा बाप चोरी करी दिवसराती । त्यासी पंचावन सांगाती । गांवच्या कुळकर्ण्याची फजिती ॥ २ ॥

गंगे आला महापूर । वाहून गेलें तेथें अंबर । चंद्रसूर्य दारोदार । हिंडो लागलीं पांच पोरें ॥ ३ ॥

त्याला साक्षी एक जांवई । सासूबाई देती ग्वाही । लेक आमुची ढालगज पाहीं । एका शरण जनार्दन पायीं ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:58.8970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तळासणे

  • स.क्रि. १ ( एखादे काम , क्रिया इ० ) मूळापासून , आरंभापासून ; यथासांग करणे , बजावणे . या क्रियापदाच्या ऊन प्रत्ययांत धातुसाधिताला ( तळसून ) जोडून झाडणे , उपटणे , तासणे , रंधणे , कापणे , पुसणे , घेणे इ० क्रियापदांचा उपयोग करतात . उदा० तळासून झाडणे ; तळासून कापणे इ० २ तळसणे पहा . ही दोन्ही क्रियापदे सामान्यतः एकाच अर्थाची आहेत . [ तळ = बूड ] 
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.