TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|योगरत्नाकरः|
॥ अथ कान्तलक्षणम्‌ ॥

॥ अथ कान्तलक्षणम्‌ ॥

’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.


॥ अथ कान्तलक्षणम्‌ ॥
यत्पात्रस्थः प्रसरति जले तैलबिन्दुर्न दत्तो हिङ्गुर्गन्धं विसृजति निजं तिक्ततां निम्बकल्कः ।
पाच्यं दुग्धं भवति शिखराकारकं नैति भूमिं दग्धाङ्गाः स्युः सजलचणकाः कान्तलोहं तदुक्तम्‌ ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-15T19:29:13.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेजार

  • पु. १ पडोसीपणा ; निकटवर्तित्व ; लगतचे घर , जागा , आवार ; सामीप्य . २ शेजारी ; पडोसी ; लगतच्या घरांत राहणारा . [ शेज ] 
  • ०धर्म पु. शेजार्‍यासंबंधी वागणुकीची रीत , पद्धति , नियम . 
  • ०पाजार पु. शेजार ; जवळ वास्तव्य ; सामीप्य . [ शेजार द्वि ] शेजारी - पु . शेजारी राहणारा ; लगतच्या घरांतील मनुष्य ; पडोसी . शेजारीण - स्त्री . शेजार्‍याची बायको ; शेजारी राहणारी स्त्री . वाप्र . घेग शेजारणी वीख - स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणे बोलण्याप्रमाणे वागणूक न घडलेल्या शेजारणीस टोचून बोलण्याचा वाप्र . शेजारीपाजारी - पु . १ सामान्यतः शेजारी ; शेजारच्या घरांत राहणारा . २ जवळपासचा मनुष्य ; आजूबाजूच्या लोकांस वापरावयाचा शब्द . शेजारी - क्रिवि . संनिध ; जवळ ; बाजूला ; लगत ; समीप . बा तूं बसत होतास मम शेजारी । मर्यादा रक्षीत होतास अंतरी । - नव २२ . १६४ . शेजारून - अ . जवळून . शेजिया - वि . जवळचा . की हा एथ असतुचि गेला । शेजिया गांवा । - ज्ञा ९ . ५२३ . शेजी - स्त्री . शेजारीण . म्ह - १ शेजीवी सरेना आणि घडीभर पडेना . २ शेजीने दिले बोट त्याने काय भरेल पोट . ३ शेजीने उसनं सवेच देणं . शेजी , शेजे - क्रिवि . जवळ ; समीप . तंव ते छाया सुशीतळ । शेजी सरोवर निर्मळ । - कथा २ . ४ . १०० . शेजुटणें - न . ( कों . ) विवाहप्रसंगी वरवधूंची शेज भरणे , त्यांनी सुपारी लपविणे , विडी तोडणें वगैरे विधीस म्हणतात . शेझार , शेझारी - शेजार - री पहा . 
  • ना. आसमंत , आसपास , जवळच राहणारे लोक , पडोसी 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.