TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|योगरत्नाकरः|
॥ अथ कुसुम्भतैलम्‌ ॥

॥ अथ कुसुम्भतैलम्‌ ॥

’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.


॥ अथ कुसुम्भतैलम्‌ ॥
कुसुम्भतैलं विष्टम्भि पाके च कटुकं गुरु ।
विदाहि च विशेषण सर्वदोषकोपणम्‌ ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-13T18:20:29.8470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निमित्त

  • न. १ हेतु ; उद्देश ; मतलब ; आशय ; अनुसंधान . पोट भरावयाचे निमित्ताने माणसे चाकरी करितात . २ कारण ; सबब ; प्रयोजन ; आधार . असे मेघ ही या निमित्ते सखा हो । - वामन , वेणुसुधा २ . १५ . तो चोरीच्या निमित्ताने फाशी गेला . ३ कारणीभूत , साधनीभूत गोष्ट . ४ खोटी सबब ; बहाणा ; सोंग . पोटदुखीचे निमित्त करुन तो घरी राहिला . ५ खोटा आरोप ; आळ . ( क्रि० येणे ; लागणे ; टळणे ; लावणे ; आणणे ; ठेवणे ; घेणे ; काढणे ). त्याने चोरी केली नसतां चोरीचे निमित्त आले . ६ चिन्ह . देखतो मी निमित्तेही विपरीतेचि केशवा । - गीता ( वामन शांडिल्य ) ४६ . - शअ . साठी ; करितां ; करणे . चोरीनिमित्त मारले . विद्येनिमित्त श्रम केला . [ सं . ] निमित्ताचा - १ आरोपास अथवा दोषास कारण होणारा ; ज्यामुळे आळ येईल असा ( धंदा ; वस्तु वगैरे - जी सकृद्दर्शनी उत्तम दिसून पण त्यांतील व्यंगामुळे वापरणार्‍यावर निष्कारण दोष येतो ). २ प्रसंगास उपयोगी पडणारा ; बहाण्यास पुरे असलेला , नांवाला पुरेसा . जसेः - निमित्ताची देवपुजा - स्नान - भोजन - दानधर्म . निमित्ताचा धनी - वि . वाईटपणा , दोषारोप , बोल सोसणारा ज्याच्यावर दोष ठेवला जातो असा . निमित्ताचा धनी केला असे प्राणी । - नवनीत १४५ . निमित्ताचा साधु - पु . ढोंगी साधु ; वरकरणी साधु . निमित्ताची बायको - नवरा - चाकर - पुत्र - घोडा - इ० - नांवापुरेशी , गरज भागण्यास उपयोगी बायको इ 
  • ०निमित्ताचे - पात्र , निमित्ताचे घर - निंदेचे किंवा दोषाचे निमित्त करतां येण्याजोगा ( मनुष्य , वस्तु , गोष्ट इ० . निमित्तास - क्रिवि . देखाव्याकरिता ; नांवाला . ह्या कामांत कोणी निमित्तास पाहिजे . निमत्तावर टेकणे - निमित्त सापडेल केव्हा म्हणून टपून बसणे . निमित्तावर टेकणे - एखादे काम बिघडावे म्हणून निमित्त ( स्वल्प कारण ) शोधणे . त्याच्याशी अगदी बोलूं नका , स्वारी काय अगदी निमित्ताला टेंकली आहे . तुम्ही एखादा शब्द बोलल्यावर लागलीच वाजंत्री सुरु होईल . सामाशब्द - 
  • भांडे - पात्र , निमित्ताचे घर - निंदेचे किंवा दोषाचे निमित्त करतां येण्याजोगा ( मनुष्य , वस्तु , गोष्ट इ० . निमित्तास - क्रिवि . देखाव्याकरिता ; नांवाला . ह्या कामांत कोणी निमित्तास पाहिजे . निमत्तावर टेकणे - निमित्त सापडेल केव्हा म्हणून टपून बसणे . निमित्तावर टेकणे - एखादे काम बिघडावे म्हणून निमित्त ( स्वल्प कारण ) शोधणे . त्याच्याशी अगदी बोलूं नका , स्वारी काय अगदी निमित्ताला टेंकली आहे . तुम्ही एखादा शब्द बोलल्यावर लागलीच वाजंत्री सुरु होईल . सामाशब्द - 
  • ०कारण न. आधारभूत गोष्ट . निमित्त अर्थ ३ पहा . प्रत्यक्ष कर्ता , साधक ; विशेषतः सृष्टि निर्माण करणारी देवता ; ब्रह्मा ; कारण पहा . मृतघटास निमित्तकारण कुलाल . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.