TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|योगरत्नाकरः|
॥ अथ शर्करागुणाः ॥

॥ अथ शर्करागुणाः ॥

’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.


॥ अथ शर्करागुणाः ॥
सितोपला सरा गुर्वी वातपित्तहरा हिमा ।
वृष्या श्रमक्लमच्छर्दिदाहमूर्छामदापहा ॥१॥
इति शर्करा ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-13T18:27:25.4230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

व्याप

 • पु. १ सतत वास , लक्ष , व्यग्र असणे ; एकासारखे व्यापृत , उद्योगांत निमग्न असणे . ' तनु धन विषयाचा । सर्व जो जो पसारा । अनृतचि परि माझा । त्यामध्ये व्याप सारा । २ प्रापंचिक उद्योग व त्रास ; आयुष्यातील हालअपेष्टा , कष्ट , इ० . ३ पसारा ; विस्तार ; मोठा व्यवहार . जितका व्याप तितुके वैभव । - दा १४ . ६ . २६ . ४ उदव्याप . [ सं . वि + आप ] म्ह० - व्याप तितका संताप . व्यापक - वि . १ व्यापणारा ; आच्छादणारा ; सर्व विस्तार आपल्यांत घेणारा . २ पूर्णपणे भेदणारा व आक्रमणारा . ३ अंतर्भाव , समावेश करणारा ; सर्व पोटांत घेणारा . मनुष्यत्व जाति ब्राह्मणत्वजातिपेक्षां व्यापक . ४ पसरणारा ; विस्तार पावणारा . ५ मोठया , उदार विचाराचा ( माणूस ). तेथे भले आडळती । व्यापक तेहि कळो येती । - दा १९ . २ . २१ . व्यापणे - उक्रि . आच्छादणे ; पोटांत घेणे ; समाविष्ट करणे ( ल . व शब्दाशः ) - अक्रि . १ पसरणे ; व्यापृत होणे . २ भिनणे ; फैलावणे ( विषादि अंगांत ). विष जो सर्वांगी व्यापले नाही तोपर्यंत उपाय चालतो . व्यापन - न . १ आक्रमण ; प्रसरण . २ समावेशन ; व्यापण्याचा व्यापार . [ सं . ] व्यापी - वि . व्यापणारा ; पसरणारा ; समावेश करणारा . ( समासांत उपयोग ) जगदव्यापी ; सर्वव्यापी . व्याप्त , व्यापित - वि . १ व्यापलेला ; आच्छादलेला ; समाविष्ट केलेला . २ जिरलेला ; मुरलेला . ३ परिपूर्ण ; भरलेले . ४ लब्ध ; प्राप्त . व्याप्ति - स्त्री . १ आक्रमण ; सर्वत्र विद्यमानता . २ विश्वव्यापकता ; शिवादि देवतेचे एक अभिधान . ३ ( सामा . ) विस्तार ; पसारा ; व्याप . देखे हे शब्दाची व्याप्ति । - ज्ञा २ . ११४ . ४ प्राप्ति ; मिळकत . ५ ( शाप . ) वर्गीकरण ; विभागणी . ६ ( शाप . ) स्थान ; अस्तिवाचे , मिळाण्याचे ठिकाण . - सेंपू १ . ६३ . ७ ( तर्कशास्त्र ) निकट व अविभाज्य साहचर्य ; निश्चित अनुमानकारण . अग्नीची व्याप्ति धूमावर . ( धुरामध्ये अग्नीचा समावेश असतोच , तेव्हां अग्नीच्या अस्तित्वाचे अनुमान निश्चित ). व्याप्य - वि . १ व्यापावयाचे किंवा व्यापलेले ; आक्रमित . २ समाविष्ट व्हावयाचे किंवा झालेले ; अंतर्भूत . ३ ( तर्कशास्त्र ) अनुमानविषय असलेले . 
 • ०कोटि स्त्री. अंतर्भूतवर्ग ; गौण , पोटविषय , वर्ग . व्याप्यकोटि - प्रविष्ट - अंतर्गत इ० समास . 
 • ०वृत्ति स्त्री. ( तर्क . ) निरंतर साहचर्य . व्यापन . - वि . नेहमी बरोबर , चिकटून असणारे ; अंतर्वती , अनुषक्त असणारे . 
 • ०व्यापक पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.