TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|योगरत्नाकरः|
॥ अथ भरित्थम्‌ ॥

॥ अथ भरित्थम्‌ ॥

’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.


॥ अथ भरित्थम्‌ ॥
लवणमरिचचूर्णेनावृतं रामठाढ्यं दहनवदनपक्कं निम्बुतोयेन युक्तम्‌ ।
हरति पवनसंघं श्लेष्महन्तृ प्रसिद्धं जठरभरणयोग्यं चारुभोज्यं भरित्थम्‌ ॥१॥
[ अथार्द्रकम्‌ ] धौतं खण्डितमार्द्रकं च सलिलैः क्षिप्तं सुतप्ते घृते सिन्धूत्यं मरिचं सुजीरयुगलं चूर्णीकृतं प्रक्षिपेत्‌ ।
चूर्णं भृष्टचणोद्भवं च वितुषं हिङ्ग्वाज्यधूमे दहेदित्थं दोषविहीनमार्द्रफवरं सुस्वादु संजायते ॥२॥
इत्यार्द्रकम्‌ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-12T18:35:37.4570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जात

 • स्त्री. १ प्रकार ; वर्ग ; कूळ . वंश याचे गाण्याची जात निराळी , त्याचे निराळी . २ जन्मस्वभाव . मूळस्वभाव , अंगचागुण तो अट सोडणार नाहीं त्याची जातच अशी . ३ चातुर्वर्ण्यांतील ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र या चार किंवा यांच्यांतील अनेक पोटजाती . जाति पहा . ४ रज : कण ; बिंदु ; तिळमात्र ( नकारार्थी उपयोग ). ( तुल० इं . जॉट ). त्याचे अंगीं शहाणपणाची जात नाहीं . - न . समुदाय ; जमाव ; समूह ; समुच्चय ; संघ . तैसा विषय जातांचा गरा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । - ज्ञा १६ . ९० . नेहमीं समासांत उपयोग . याचीं उदाहरणें असंख्य आहेत जसें - वस्त्रजात = सर्व प्रकारचीं वस्त्रें ; वस्त्रांतील सर्वप्रकार , नमुने ; वस्त्र या नांवाखालीं येणारे सर्व ; याचप्रमाणें धातु - शब्द - गुण - अर्थ - द्रव्य - जात इ० . [ सं . जात ] ( वाप्र . ) जातीवर जाणें , जातीवर येणें - मूळस्वभावाप्रमाणें करणें ; स्वभावांत बदल न करणें ( निंदार्थी योजतात ) म्ह० १ जात बाटली म्हणून जात थोडीच बाटली . सामाशब्द - 
 • क्रि.वि. गुणविशेषणाचे पूर्वी जोर येण्यासाठीं एक या शब्दासह लाविलेला उपसर्ग . जसें - एकजात पांढरा - पिवळा - मऊ = पूर्ण पांढरा पूर्ण पिवळा , पूर्ण मऊ . [ जात = कार ] 
 • स्त्री. स्वत : आतां मदार नाना यांचे जातीवर आहे . - ऐटी १ . २५ . [ अर . झात ] ( वाप्र्र . ) आपले जातीवर करणें , जातीवर करणें - स्वत : च्याच अकलेनें , शक्तीनें आणि साधनांनीं कोणतेंहि कृत्य करणें वडिलांचा पैका न वेचतां यानें आपले जातीवर लग्न केलें . जातीवर करणें , जातीवर घेणें , जातीवर देणें , जातीवर करणें , जातीवर भांडणें = स्वत : च्या शक्तीनें , सामर्थ्यानें करणें सामाशब्द - 
 • वि. उत्पन्न केलेला ; विशेषत : सामासांत उपयोग . उदा० वृक्ष - फल - जल - कमल - जात . लक्ष्मीपासून जात जो अभिभान तो दारिद्रयानें जातो . जेव्हां जा हें समासामध्यें दुसरें पद असतें तेव्हां त्याचा अर्थ - च्यापासून उत्पन्न झालेला , जन्मलेला असा होतो . परंतु जेव्हां पहिलें पद असतें तेव्हां - ला झालेला असा अर्थ होतो . जसें - पक्षी जातपक्ष झाले म्हणजे आईला सोडतात . याप्रमाणें जातक्रोध , जातकाम , जातलोभ = क्रोधानें , कामानें , लोभानें आविष्ट व क्रोधजात , कामजात , लोभजात = क्रोधापासून इ० झालेला . असे दोन्ही प्रकारचे समास वाटेल तितके होतात . जसें - जात - गर्भ - भोजन - अभ्यंग - संस्कार - आनंद - रोमांच - दु : ख - सुख . इ० . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.