मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ७ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ७ वा Translation - भाषांतर ३३तोषूनि विदुर मैत्रेय मुनींसी । विनम्र भावेंसी प्रश्न करी ॥१॥निर्गुणीं त्या केंवी गुणांचा आरोप । क्रीडा बालकवत् संभवेना ॥२॥इच्छा सहवास तया नसे कांहीं । अविद्येसी केंवी संबंध त्या ॥३॥नित्य ज्ञानानंद जीवाचें स्वरुप । येई किंचितज्ञत्व केंवी तया ॥४॥असूनि तो एक भिन्नत्व त्या केंवी । विषमता येई कैसी तेथें ॥५॥वासुदेव म्हणे मैत्रेय क्षत्त्यासी । उत्तरें प्रश्नांची देती ऐसीं ॥६॥३४विदुरा, हा जीव भासे हीनदीन । तेचि माया जाण ईश्वराची ॥१॥छिन्नशिर हस्तपादादि विहीन । पाही कोणी स्वप्न परी मिथ्या ॥२॥तैसेचि हे भास जाणावे विदुरा । कां न ईश्वरा म्हणसी तरी ॥३॥प्रतिबिंब हाल उदकांत पाहीं । संबंध न कांहीं चंद्रासी तो ॥४॥प्रतिबिंबही तें स्थिरचि न हाले । तयावरी आले उदकगुण ॥५॥तैसे उपाधीचे गुण हे भासती । संबंध ईशासी नसे त्यांचा ॥६॥गाढ निद्रेसम ईश्वरीं रंगून । जाई ज्याचें मन दु:ख न त्या ॥७॥वासुदेव म्हणे श्रवणें या शांति । उपजतां भक्ति काय तोटा ॥८॥३५क्षत्ता म्हणे माझे छेदिले संशय । परतंत्र जीव उपाधीनें ॥१॥वास्तविक तया नसे कांहीं बाधा । निश्चय हा साचा होई मम ॥२॥ज्ञाते किंवा मूढ सर्वकाळ सुखी । क्लेश मध्यस्थासी होती बहु ॥३॥भाग्यानेंचि घडे साधूचा सहवास । अहो मम भाग्य तुमच्या संगें ॥४॥विराटाची आतां कथावी संतती । विरंचीची कृती सकल सांगा ॥५॥वासुदेव म्हणे शास्त्रोपायादिक । प्रश्न ते अनेक सुटती ऐका ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP