मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत शेहेचाळीसावे

लोकगीत - गीत शेहेचाळीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


हातापरमाण मला बांगड्या घड्वा जा
हातापरमाण मला बांगड्या घडवा जा । बांगडयाचा जोड घ्या बांगडयाचा जोड ।
राणीच्या बागेमधें नाचतो मोर वो । काळी चंद्रकळा शोभती पोर वो ।
येवदुसी पोर मोठी लई छंदखोर । टाकिती टिकली गोरिसी मोर वो ।

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP