मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
एक मुलगी ..... तुला काय प...

जोडीचा खेळ - एक मुलगी ..... तुला काय प...

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


एक मुलगी ..... तुला काय पाहिजेल ग । पटया मोगरा ।
दुसरी मुलगी..... मला तोड पाहिजेल ग । पट्या मोगरा ।
पहिली मुलगी..... तुला तोडं घडवीन ग । तुझ्या पायांत चढवीन ग ।
तुझा पाय शोभीतो । माझा जीव रंभीतो ।
दुसरी मुलगी..... अशी का बोलली गुललालणी ।
पहिली मुलगी..... तुला काय पाहिजेल ग । पटया मोगरा ।
दुसरी मुलगी ..... मला बाळ पाहिजेल ग ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP