मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| ३१ ते ४० घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ लग्नांतील गाणीं - ३१ ते ४० हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Translation - भाषांतर ३१अशी गेला कोण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥कशी माडीवरती माडी त्याला चंदनाची शिडी ।गवळण वेडी कृष्ण गारुडी ग गारुडी ॥३२कडकडीत दडदडीत वीज लवली । जम्नागिरी गाया चारीतो ।यश्वदेच्या बागेमधें पावा वाजतो । गाया चारीतो ।आगाशीं बिजवा लवतो । त्यांतमधीं राघू बोलतो ॥३३गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला याचा घोर नाहीं मला ।राजमंदिरीं झोंपेच्या भरीं । लक्ष्मी घाली वारा ।सर्वा श्रृंगार गवळणीचा । विडा लवंगाचा । चुडा भिंगाचा ।शिरीं माठ गवळणीचा । पदर जरीचा पिवळ्या रंगाचा ।३४अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ग ।गांवी धरा धरा या कृष्णाला पाण्याच्या वाट चेंडू खेळतो रस्त्याला ॥३५चाल गोरे चाल कान्हा खेळतो गुलाल ।असा दर्र्या खोल याचं पाणी मोठं गोड ।सभेला पाणी गेलं राजानं नवल केलं ॥३६गौळणी गौळणी श्रीकृष्णानं नाच केला घागरी बांधुनी ।चाल गडे चाल माझ्या दादाची चालणी ।मखमली बोल याची पारोशी बोलणी ।३७चौघी गेल्या चहूकोनीं । मधवी गेली टाकोनी ।रवीच्या नादाखालीं । लोणी गेलें विधरोनी ॥३८पगडी ग वरती लाल तुरा सई कोथमिरा ।भरला मथुरेचा बाजार झाली दोपार ।हरी भेटल ग भेटल वाटेवरी । कसा जाऊं देईना तरी ऐक श्रीहरी ।गोष्ट नाहीं बरी मस्कर्या हो करी ।आम्ही सासुरवाशिणी नारी जाच लई भारी जातों माघारीं ॥३९हौस मला मोठी पंढरीला जायाची । वाळवंटी राह्याचीचंद्रभागेला व्हायाची । उभ्या रस्त्यानं जायाची ।आबीर बुका घ्यायाची । विठ्ठलला व्हायाची ।४०जरी बुका की मूठ फेका । जागोजाग विठ्ठलाच्या चरणीं लागा ॥पंढरी बघा हरी ग पंढरी बघा ॥ N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP