मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत तेवीसावे

लोकगीत - गीत तेवीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


" खारिक खोबरं उंच  केळं । आणिक देतो नारळ । कर ग राधिके फराळ ।"
राधा रुसली समजना समजावितो हरी नानापरी । जाऊन राधेच्या मंदिरिं ।
तोडे ठेविल्यात तक्त्यातीं । घालून पायाइत । अन माझ्या गळ्याची शपथ । खारिक खोबरं .........

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP