मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| गीत पाचवे घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ लोकगीत - गीत पाचवे लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात. Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत बाळाई Translation - भाषांतर आई म्हणते गेला नगराजवळीं" लोकाच्या लेकी या माहेरी गेला नगराच्या आंत आमची बाळाई सासारीं बाळाईच्या सासरी-आतां सुभान बंधु जावें बंधुनी गाडी जी सोडिलीबाळाईला आणाया" गेला वाडयाच्या आतंसुभान्या जातो बसाया टाकिला पाटगेला गाईच्या गोठयाला झारी भरुन पाणी दिलंसोडला ढवळा पवळा नंदी सुभान्या म्हणतो -काढलं मखमलमूठ " नाहीं पाणी जी पियाचं"ओढ्लं रेशमी पटाडं सुभान बोलतो बहिणीलाघातल्या घांगर्या चराळ सासर्याला म्हणतो -घेतलं तान्हभूक लाडू " बाळा धाडा एक रात निघाला वाडयाच्या बाहेरी येऊं द्या मदुरीचा हाटलागला वनाच्या मारगीं भरुं द्या कौलारी पेठएक वन वोलांडिलं बाळाईची तयारी -दोन वनं वोलांडिलं घेतलं पिवळं पितांबरतीन वनं वोलांडिलं घेतला करगती शेलाचवथ्या पांचव्या वनाला घेतली मदमा काचोळीलागलंय नगर दिसाया आली आपल्या वाडयालापेटिवल्या कातीव चुली तीन वनं वोलांडिलंपाणी ठिवलं घंगाजळी चौथ्या पांचव्या वनालाबाळाई न्हायाला बसली लागलंय नगर दिसायाबाळाई न्हाऊन उठली माहेरीं -नेसली पिवळं पीताबरं गेली नगराजवळींघातली मदमा काचोळी तिकडनं आली धाकली बहीणघेतला करगती शेला " अग अग माझे आईललाट भरलं कुंकवानं आपली बाळाई आली "नेत्र भरलं काजळानं बाळाई गाडीतनं उतरलीमुख भरलं तांबुलानं घेतली शेवंती मांजरघेतलं तान्हभूक लाडू घेतला मोगरा कुतराघेतली शेवंती मांजर घेतलं तान्हभूक लाडूघेतला मोगरा कुतरा गेली वाडयाच्या आंत निघाली वाडयाच्या बाहेरी पेटिवल्यां कातीव चुलीसुभान्या निघतो - पाणी ठिवलं घंगाजळींसुभान बंधुजी उठला बाळाई न्हायाला बसलीगेला गाईच्या गोठयाला बाळाई न्हाऊन उठलीसोडला ढवळापवळा नंदी गेली आईच्या जवळींघातलं मखमल्यामुठ बाळाई म्हणते -वाढेलं रेशमी पटाडं " अग अग माझे आईघातल्या घांगर्याचराळ मला नेसायला कांहीं "वाटेला लागतात - आई म्हणते -बाळाई गाडींत बसली "नेस जा पिवळं पीतांबर "निघाली येशीच्या मारगीं बाळाईचा हट्ट -एक वन वोलांडिलं " नग मला पीतांबर दोन वनं वोलाडिलं मला होंजीची कासई"आई - बाळाई कासई नेसून नागपूजेला" कासई नव्हग आपली ज ते -कासई तिच्या माहेराची" घेतली सोनियाची शिडीतिथनं बाळाई झडकली गेली सातीसलदलागेली बापाच्या जवळीं काढली होंजीची कासईनेसली होंजीची कासईललाट भरलं कुंकवानंनेत्र भरलं काजळानंमुख भरलं तांबुलानंबाळाई लाह्याची भाजिल्यातिथनं बाळाई झडकली तिनं सया गोळा केल्यागेली वहिनीच्या जवळीं गेल्या यमुन नईलाभावजयीला म्हणते - पांच फेरजी नाचील्या"अग अग माझी भावज कासई खराब होते -मला नेसायला कांही " एक डाग कुंकवाचाभावजय - दुसरा डाग हळदीचा"नेसा पिवळं पीतांबर" तिसरा डाग काजळाचाबाळाई- आली आपल्या वाडयाला"नग मला पीतांबर वयनीनं कासई देखिलीमला तुमची कासई" बाळाईला वधण्याची आज्ञा -भावजय - वहिनी कंताला बोलती" हाये सातीसलदला " कासजी नको ग मलाठेवली सातीसलदला" बाळाईला वधावी त्यांत कासई भिजवावी बाळाईचा संशय-खडोखडी वाळ्वावी " भाऊ नव्हती वयरीमंग तिची घडी करावी" त्याच्या कंबरेला सुरीबंधु आईला बोलतो घालील माझ्या शिरी" जातो बहिणीला घालवाया" हौसेच्या बांगडया भर ग आईमाता बंधुला बोलती परतून मला येणं नाहीं" येऊं द्या मदुरीचा हाट लुगडं घे ग चांगल आईभरुं द्या कौलारी पेठ" परतून मला येणं नाही"बाळाई निघण्याची तयारी दोघी निघतात -करते - केल तान्हभूक लाडूआला मदुरेचा हाट सुभान बंधुजी उठलाभरली कौलारी पेठ गेला गाईच्या गोठयालाघेतलं पिवळं पीतांबर बंधूनं गाडीजी जुपलीघेतला करगती शेला तिनं सया गोळा केल्याघेतली मदमा काचोळी बाळाई सया गोळा विचारितीआली आपल्य़ा वाडयाला "मी ग सासर्याला जाती पेटविल्या कातीव चुली चांगलं सयानो भेटा ग बाईपाणी ठिवल घंगाजळी परतून मला येणं नाहीं"बाळाई न्हायाला बसली सया -बाळाई मातेला बोलली " असं कां बोलती बाळाबाई ?"चांगलं न्हाऊं घाल ग आई सुभानबंधु संग हाये "परतून मला येणं नाहीं बाळाई -आई विचारते - " भाऊ नव्हती वयरी" अशी कां बोलती बाळाबाई त्याच्या कंबरेला सुरीसुभानबंधु संग हाई " घालील माझ्या शिरी "बाळाईचा वधा - बाळाईचा पती तिला जिवंतबाळाई गाडीत बसली करतो -निघाली येशीच्या बाहेरी बारा न् बारा वर्ष झालींलागली वनाच्या मारगी स्वामी कंथाच्या गेलीएक वन वोलांडिलं " आहो आहो स्वामीदोन वन वोलांडिलं तुम्हा झोप कशी आली ?तीन वन वोलांडिलं मला भावानं वधिलीचौथ्या पांचव्या वनाला त्यांत कासई भिजविलीनिघाली अरण्या वनाला खडोखडी वाळविलीबहीण बंधुला बोलती मंग त्याची घडी केली"अरे अरे बंधु निघून गेला आपल्या वाडयाशी"मला नेतो कोणच्या वना? दुसर्या दिवशीं सकाळच्या पारींभाऊ नव्हती वयरी स्वामीनं आंघोळ करुनीभावजयीच्या कासईसाठीं कंथ भोजन जेवलामला वधाया आणली " निघाला आपल्या सासुरवाडीबाळाई गाडीतनं उतरली गेला सासुरवाडीलाकाढली शेवंती मांजर " बाळाई धाडा एक रात "घेतला मोगरा कुतरा सासु बोलती जावयाशींत्यानं तिन्हीजी वधिलीं "अहो तुम्ही स्वामीत्यानं कासई भिजवली तुम्ही कांहो येण केल ?जावई -खडोखडी वाळवली " आलों न्यायाच्या कारणीं"मंग तिची घडी केली सासू -बंधुनं गाडीजी जुपली "बाळाईला नेऊन घालविली "निघाला आपल्या घराला स्वामी क्रुध्दानं दाटलाबाळाईच्या बंधुला बोलला " शोध करुनी आम्हा"कशी आणलीस वैरी ? भावजईच्या कासईसाठींतुका बाळाई वधिली " मला बंधुनं वधिली "खूण वनाची सांगितली काढली पंचामृताची कुपी गेला अरण्य वनाला त्यांनी झाडावर शिंपलीएक झाड जाईचें मधें बाळाई त्यानं सूध केलीएक झाड मोगरीचें केली शेवंती मांजरएक झाड शेवंतीचें केली मोगरा कुतराबाळाई स्वामीला बोलती तिघांशी भोजन घातलं"तुम्ही हळूंच हात लावा" स्वामी घेऊन निघालाहात लावल्यानंतर आला आपल्या वाडयालाझाड बोलूंची लागलं स्वामी राज्य करुं लागला N/A References : N/A Last Updated : January 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP