Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All जो चढेगा, सो गिरेगा जो चढेल, तो पडेल जो जन्म देतो, तोच भाकर देतो जो जन्माचा कबाडी, त्याचें दरिद्र कोण फेडी जो जातांना त्वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो जो जाय कुल्लु, ओ होजाय उल्लु जोजो जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्यां गुरु केला जाण जो ठेंचा खातो, तो हुषार होतो जोड जोडणें जोडता तो मोडता, तुका कित्या (गेट) चावता जोड देणें जोडधंद्यातला खडा जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ जोडा जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें जोडा झिजविणें जोडा फाडणें जोडी जोडीपेक्षांहि मोडि चड जोडी म्हारू हाडिल्लॉ तॉ खुना झोंबिल्लॉ जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं जोडे झिजविणें जोडेपूजा करणें जोडे फाडणें जोडे मारणें जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।। जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी जोत जो तळें राखेल, तो पाणी चाखेल जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्याचे कपडे मळकट दिसत नाहीत जोताड जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो जो तो आपले हित पाहातो जो तो आपल्या जातीवर जावयाचाच जो तो आपापले घरचा राजा जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो जो दब जाता है, संसार उसेहि दबाता है जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर जो दुसर्यावरी विश्र्वासला, त्याचा कर्याभाग बुडाला जो देवाला विसरला, तो पारखा झाला जोनग्या जो नजर न आवे, सो भुलजावे जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये जो नित्य वागे वाममार्गी, त्याची होते कैदेत रवानगी जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला जो बिब्बी न मिले तो लवंडीच सही जो बोलण्यांत बोलका, तो कृतींत हलका जो बोले तोच हंसे, त्यासारखा मूर्ख नसे जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय? जो भजतो देवाला, त्याच्या उणेपणावरही घाला जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं जो भिऊन वागे, त्याचे मागे देव लागे जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जोम जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार जो माल खपतो तो पिकतो जोर जोर थोडा घुस्सा बडा जोर देणें जोरांत जोर मनगटाचा जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्यूला दूर करी जोरूं जो वर पाहून चालतो, तो खड्यात पडतो जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो जोशी जो श्रमी, त्याला काय कमी जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला जो सरळः तो जलदी मरल जो सरावा पडला, तो स्वभावच जडला जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो जो स्पष्टवक्ता तो कपटी नसतो जो स्वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्य जो हंडीमें होगा, सो रकाबीमें आवेगा जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो जो हरिरंगीं रंगला, त्याचा संसार परतला ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी ज्ञान ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें ज्ञानमठांत बसणें ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रंजयति । ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला ज्ञानाचा पुढारीः करणाचा पेंढारीः ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी ज्ञानानें आत्मज्ञान होतें ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा ज्ञानी तोच पुण्यवान ज्ञानीसे ज्ञानी मिले तो रसकी लुटालूट, ज्ञानीसे अज्ञानी मिले तो उलटी माथाकूट ज्ञानीसे ज्ञानी मिले वह बात बात और बात, गद्धासे गद्धा मिले वह लात, लात और लात ज्ञानें काहीं फुगती, काहीं लवती ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा ज्या ज्यांत त्यांत ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार ज्याका आसा बारा हजार माड, ताका आसा तॅरा हजार रीण ज्याका फावता, ताका गावता ज्याका संचत जासा, ताका विपत्त आसा ज्या गांवच्या बोरी, त्याच गांवच्या बाभळी ज्या गांवाला गेले, त्या गांवचे झाले ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा ज्या गांवी जायचें नाही त्याची वाट कशास पुसावी ज्या गांवी जावें, तैसें व्हावें ज्या घरीं दिली पोरी, तिला त्या घरची लागली रीतभात सारी ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। ज्याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें ज्याचा अंत गोड, तें सर्वच गोड ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याचा कंटाळा, त्याचाच वानवळा ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा ज्याचा खावा माल, त्याचे गावे ख्याल ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव ज्याचा जार त्यासीच भार ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। ज्याचा जो व्यापार तो त्यांनींच करावा ज्याचा त्याचा स्वजातीकडे ओढा ज्याचा त्याला ज्याचा त्याला जीव प्यारा ज्याचा दंडा, त्याचा हंडा ज्याचा दर्या, त्याचें वैभव ज्याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग ज्याचा बाण, त्याची मृगया ज्याचा भार, त्याला जोजवार ज्याचा भार, त्याला जोजार ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल ज्याचा सोटा, त्याचें राज्य ज्याचा हात खालीं, त्याच्या सुरकुत्या गालीं ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळ्यात पडेल ज्याचीं बोटें त्याच्याच डोळयांत घालणें ज्याची अंगठी त्याच्याच डोळ्यांत घालणें ज्याची ओल्ली जड, तोचि सोयरीक् गोड् ज्याची करणी त्याला ज्याची करावी कींव, तो घेतो जीव ज्याची कळकळ त्याला ज्याची कळ त्याला ज्याची कोणाला आशा नाहीं तो गरीब ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं ज्याची जमात, त्याची करामत पहा ज्याची जसी नेत, तसी त्यास बरकत ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती ज्याची तरवार खंबीर, तो हंबीर ज्याची तरवार, त्याचा दरबार ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी ज्याची त्याला चोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं ज्याची नाहीं कोय, त्याची पुडची डोय ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी ज्याची पदरी मुलगी, त्यानें करावी सलगी ज्याची पै, त्याला लई ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड ज्याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड) ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें ज्याचें कवाड ठेंगणें, त्यानें वांकून जाणें ज्याचें काम ताणें करचें ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे ज्याचें काम त्यालाच ज्याचें कुडें त्याच्यापुढें ज्याचें खावें, त्यास न निंदावें ज्याचें खावें मीठ, त्याचें करावें नीट ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें ज्याचें चातुर्य त्याच्या पुरतें ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन ज्याचें जळे, त्याला कळे ज्याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल ज्याचें ज्याच्या परी, पुरवितो हरि ज्याचें तोंड पाहूं नये त्याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो) (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला लखलाभ असो! ज्याचें त्यास प्रिय असतें ज्याचें दळ त्याचें बळ ज्याचें नशीब त्याच्या बरोबर ज्याचें नांव तें ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें ज्याचें पोट दुखतें तो ओंवा मागतो ज्याचें पोट दुखेल, तो ओंवा मागेल ज्याचें पोट दुखेल, तो ओवा मागेल ज्याचें पोट शेतावर, त्यानें बसावें शेताचे मेरेवर ज्याचें मन त्याला ग्वाही देतें ज्याचें मन दुखविलें आहे, त्यावर विश्र्वासूं नये ज्याचें मन दुखविलें आहे त्यावर विश्वासूं नये ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें ज्याचें मनोरथावर वांचणें, त्याचें उपासावर मरणें ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला ज्याचें लष्कर त्याची दिल्ली ज्याचें लागावें, त्याला द्यावें ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचें सैन्य त्याचा देश ज्याचें (होतें) त्यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा ज्याचे आईबाप मेले, त्याचें सर्व गेलें ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें ज्याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका ज्याचे चाकर म्हणविले, त्यासाठी मेहनत करावी ज्याचे जवळ अर्थ आहे, त्याशीं मत्सर करूं नये ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना ज्याचे दांत, त्याचे घशांत ज्याचे नांव तें ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप ज्याचे पदरीं संपत्ति, त्याचे आर्जव करिती ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं ज्याचे सरे, तो दिवा लावून करे ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस ज्याचे हातीं ससा, तो पारधी ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी ज्याच्या गाठीं पैका, त्याचें म्हणती सर्व ऐका ज्याच्या घरी दाणा, त्याचे नांव नाना ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र ज्याच्या टांगड्या त्याच्याच गळ्यात घालणें ज्याच्या तंगड्या, त्याच्या गळ्यांत ज्याच्या त्याच्या परी ज्याच्या त्याच्यावर हत्यार धरणें ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल ज्याच्या मनगटास जोर तो बळी ज्याच्या हातीं लाठी, म्हैस त्याच्या पाठीं ज्याच्या हातीं ससा तो पारधी ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई ज्या जैशी संगति, त्या तैशी गति ज्याणाँ देखलॉना रान्नित्लॉ गोबोर, ताणँ देखलो नासण्या पीठ ज्याणाँ पळैली ना शिंपी, ताणें पळैले कालूं ज्यानें इंद्रियें जिंकलीं, त्याने सर्व जिंकलें ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा ज्यानें केसकरणी गिळल्या त्याला बोडकीचा काय पाड ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीचा काय पाड? ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा ज्यानें न पाहिला आवा त्यानें पाहिला दिवा ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा ज्यानें फळ इच्छावें, त्यानें फूल न तोडावें ज्याने करावें पाप, त्यानेच ओतावें माप ज्यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख ज्या मुखीं स्तुति, त्याच मुखीं निंदा ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाची वस्तु ज्या राष्ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे ज्या रोगावर नाहीं दवा, तो भोगायला हवा ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्याला कर नाहीं, त्यास डर नाहीं ज्याला जें अकर्तृव्य तें करूं नये ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) ज्याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्यानें समरागणांत जाऊं नये ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये ज्याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं ज्यालें ज्यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य ज्यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं ज्यास सुखदुःख होतें, त्याला ते अनुभवतें ज्यासाठीं लुगडें तें उघडें ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला ज्याहां ज्योति ज्योतींत ज्योत जाईल ज्वर ज्वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्हणे कडू विख।। ज्वानी ज्वानींत उमेदीची उडी, म्हातारपणीं थोडी ज्वानींत गुलाबी शेजेवर, म्हातारपणीं काट्यावर ज्वानी तोंवर छानी झंवण्याच्याकी किचमणी चढ झकत झकत करणें जाणें झक मारणें झक मारीत करणें झक मारीत जाणें झक मारीत देणें झक मारीत बसणें झक मारीत येणें झक मारीत राहणें झक मारून झुणका खाणें झगडा झगडा तोडी मैत्री झगडारगडा झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें झगा झट लागणें झट लावणें झड झडझडणें झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय झडे येणें झपाटा झळंबणें झवणें झवतांना मेलों तर कुळाव्याक दोष? झवूं द्या, नाहींतर पोट फोडूं द्या झांकडी झांकणें झांकली मूठ झांकली मूठ सवा लाखाची, उघडली मूठ फुग्याची झांकली मूळ सव्वा लाखाची झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची झांकलें माणिक झांकले पाप, दुणें दुराचरण झांकले माणिक, गुण आणिक झांकले माणिक, बुद्धि आणिक झांकल्या पाठीचा झांकल्या पाठीनें झांकल्या पापाला वाचा फुटतें झांकल्या मुठीनें झांकल्या मुळीनें झांकसापा करणें झांगड झांगडझिंगा झांगरा झांज झांज जाणें झांज पडणें झांट झांटमे झिगा, आणि लष्करमें दंगा झांटावणें झांपड झांपड पडणें झांपड येणें झांपडीत येणें झांपा झांबड झांबडाझांबड करणें झाक झाक पडणें झाजर झाझा झाड झाड उमटूनु पाळं फुटलिंकी पळेता झाड जावो पण हाड न जावो झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक झाडणी झाडणें झाड तकीत फळ झाडतां सारवतां जन्म गेला, अन् म्हणे मैनाबाई उकीरडा कोणता? झाड थोडें वेरवी, मग तें कापवी झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द झाड बघून घाव घालावा झाडा झाडांचे झूज खेळता, सावळेकडे लढाय खेळता झाडाखालीं झाड वाढत नाहीं झाडा घेणें झाडा घेतला, हातीं पाचोळा झाडाचीं फुलें झाडाखालींच गळतील झाडाची परीक्षा फळावरून झाडाचे राऊत करणें झाडाचे राऊत दिसणें झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया झाडापाल्याचें औषध झाडाला कान्ह(न)वले आणि आडांत गुळवणी झाडावरचें भूत झाडास पाळणे बांधणें (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें झाडा सुचणें झाडा होणें झाडी झाडें कवटाळणें झाडें लावा, बागा मुलांनातवां ठेवा झाडेभवांडे झाड्यास जाणें झाल झाला देशाचा पुढारी, तुरंगाची वाट धरी झाली गोष्ट परत येत नाहीं झाली चूक, धर मूक झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें झाली जरा प्राप्त, शोभत नाहीं लालवस्त्र झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें झालें खुटखुट, पडलो मुटमुट झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें झालें तें गुदस्त झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा। झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय झाल्यावर पोट भरी, बरवें गायन करी झाव झिंग झिंगडी झिंगणें झिंगनी झिंगी झिजवणें झिपरी झिम्मा झिरपणी झिरूमिरू झुरूमुरू झील झील चढणें झील चढविणें झुंजविणें झुंजा कोंब्याने जगण्णुचि मरचें झुंझ झुंझास उभे राहणें झुकणें झुगझुग झुटा झुरमुर झुरळ झूटा झूटा न बोले तो पेट फुले झूटें भांडण अर्धा लाभ झूटें भांडे अर्धा लाभ झूटेका आगे सच्चांरो मरे झूटेका मूह काला, सच्चेका बोलबाला झेंडा झेंडा रोवणें झेलणें झोंट झोंड झोंप मारणें झोंबी पडणें झोक झोकणें झोक्या ठोक्यांत येणें झोजा झोटिंग झोप झोप दरिद्य्राची सोयरी झोपाळू कुंभकर्णापरी, कैशी बांधेल शिदोरी झोपेला धोंडा, भुकेला कोंडा झोपेला लाचावला आणि साप घेतो उशाला झोला झोळी कोपरगांवचा सुभा झ्यां झ्यां झ्यांट टंकसाळ टंगळ टंगळमंगळ भाव टंगळमंगळ भाव त्याला अमळ अमळ गुण टक टकमक टकराघो टकल्या नकलेस पात्र होतो टकळी सुरू होणें टका करी कामकाज टका शेर आटा, टका शेर खाजा टके शेर टक्का टक्का शेर खाज्या, टक्का शेर भाज्या टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं टक्के शेर आटा, टक्के शेर खाजा टक्कोभला करणें टक्क्ली माणसाचें डोकें लौकरच तासतां येतें टक्या कोठें रे जातोस? सखा तोडावयास! टटू | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP