Dictionaries | References झ झाल Script: Devanagari Meaning Related Words झाल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : झाँझ, झलाई झाल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , to throw the marble &c. v खा. A term at play. Springing forward in anger. v जा. Staggering or reeling.v जा.Commonly जहाल. झाल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An edged and shallow bamboobasket used in marriages. Springing forward in anger.v जा. झाल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर Ex. लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर. noun वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी Ex. झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे. झाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ डाळी ; वेळूचें केलेलें उथळ व पसरट शिपतर . २ या शिपतरांत कणकीचे दिवे , फळें ( आणि मराठयांत ) पुरणपोळया , कच्चे पापड इ० पदार्थ ठेवून याची पूजा करून ती विवाहसमारंभांत वधू वरगृहीं जाण्याच्यापूर्वी वराच्या आईस दान करितात , तो विधि . ऐरणीझालर पहा . चरव्या घागरी आणी झाली । हारे डेरे रत्नाचे । - वेसीस्व १४ . ३९ . [ का . जल्ली = वाटोळी वेळूची टोपली ( धान्य ठेवण्याची ), दुरडी ? झारगे , झालर पहा . ] स्त्री. १ ( कु . ) सुरमाडाच्या फळांचा व फुलांचा लोंबता घोंस . २ सुरमाडाच्या पानांचें केलेलें पायपुसणें . - पु . पुढील बैलांच्या शिंगाला बांधावायाचा केसांचा गोंडा . [ प्रा . झुल्ल . म . झुलणें ? ] स्त्री. ( ना . व . ) सायंकाळचा अंधार ; झांजड . आम्ही बाजारांतून परत आलों तों चांगलीच झाल पडली होती , लांबून माणूस ओळखतां येईना . [ सं . जाल ? ] स्त्री. १ एखाद्याच्या अंगावर लहान मुलानें टाकलेली झेंप , उडी , झांप . ( क्रि० टाकणें ). २ ( गोटयांच्या खेळांत ) गोटी विशिष्ट मर्यादेच्या बाहेर पडणें , फेकणें . ( क्रि० खाणें ). ३ एखाद्यावर रागानें धावून जाण्याची क्रिया . ( क्रि० जाणें ). ४ झोल ; झोकांडी ; चांचरी . ( क्रि० जाणें ). - वि . जहाल पहा . [ झोल ]०जाणें ( कोणाएकावर ) त्याला उद्देशून अमर्याद भाषण करणें . झाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणा एखाद्यावर झाले जाणेंअमर्याद भाषण करणेंउपमर्द करणेंतोडून बोलणें. Related Words झाल अगिन-झाल सारें झाल शिंसफूल मात्र राहिलें झाल लगाना झोल-झाल शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो weld welding cozenage scam एरवण आहिर्णी ऐरीण सप्न झालना सपन झालणा उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा निदिल्लेगेर चालॉ चलॉ आनी जागी आशिल्लेगेर आली चली ओंटा पाण्यापेक्षां रक्त दाट असते जहाल ऐरिणी झालर मांडव मांडौ वंश હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register foreign trade zone Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP