Dictionaries | References झ झिम्मा Script: Devanagari Meaning झिम्मा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मुली एकमेकींकडे तोंडे करून उभ्या राहून परस्परांच्या पंज्यांवर पंजे मारून खेळतात तो एक खेळ Ex. मला झिम्म्याची खूप गाणी पाठ आहेत. झिम्मा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 --evil spirits; to hold a goblin-wake. झिम्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A play (esp. amongst little girls). It consists in the parties striking one another's hands, and falling back, and again advancing.भुतांनी झिम्मा खेळणें (घरी &c.) To haunt and play antics (in a house &c.)evil spirits. झिम्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुलींचा एक खेळ . यांत मुली एकमेकीकडे तोंडें करून उभ्या राहून परस्परांच्या हातांच्या पंजावर पंजे मारून थोडेसें मागें जाऊन पुन्हां पुढें येऊन , परस्परांच्या हाताच्या पंजावर पंजे मारतात . [ घ्व . झिम ] एखाद्या घरीं भुतांनीं झिम्मा खेळणें - भुतें नाचणें ; भुतांनीं घरांत खेळ करणें , धिंगाणा मांडणें . झिम्मा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या घरी भुतांनी झिम्मा खेळणेंभुतांनी घरात धिंगाणा घालणेंभुताटकीचे खेळ होणेंचमत्कार घडून येणें. Related Words झिम्मा खांदी झिम्मा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP