Dictionaries | References

जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे

   
Script: Devanagari

जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे

   जो मनुष्‍य भीत भीत वागतो तो अधिक अधिक संकटात पडत जातो. कोणतेहि संकट आले असतां डगमगून न जातां त्‍यास धैर्याने तोंड दिले पाहिजे म्‍हणजे त्‍याचे निवारण होते. उलट घाबरून गेल्‍यास त्‍याच्यावर अधिक संकटे येण्याचा संभव असतो. तु०-भित्‍यापाठी ब्रह्मराक्षस. देवो दुर्बलघातकः। अजापुत्र पहा. (गु.) जे भुतथी बीहे, तेने भुत वलग. Harm watch, harm catch.

Related Words

जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे   भिऊन वागे, त्यास देव लागे   देव   गुरूनानक देव विद्यापीठ   गुरु नानक देव विश्वविद्यालय   देव गण   अंगद देव   अर्जुन देव   रुचि देव सावर्णि   रुचि देव सावर्णि मनु   रुचि देव सावर्णि मनू   मागे   भिऊन वागे, त्यास भूत बाधे   deity   ज्‍यास आहे चातुर्य, त्‍याचे करिती आश्र्चर्य   जो   दुष्टाच्या दुष्टपणाला भिऊन वागावें   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   चलतां त्‍याचे हालतां, बसतां त्‍याचे थिजतां   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान   मागे टाकणे   मागे राहिलेला   पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे   देव मूर्ति   मागे बसलेला   मागे हटणे   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   मागे पडलेला   मागे घेणे   मागे चालणे   मागे पडणे   मागे पाडणे   मागे लागणे   मागे राहणे   आपले शत्रूपासून, राहावें राजानें भिऊन   भगवान   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   जो चढेगा, सो गिरेगा   जो चढेल, तो पडेल   न मागे तयाची रमा होय दासी।   ओलंपिक देवता   खाता पिता देव दिता   बोले धुवे, लागे सुने   नाव मागे घेणे   जो स्‍पष्‍टवक्ता तो कपटी नसतो   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   ज्‍याच्या घरी दाणा, त्‍याचे नांव नाना   देवभात   जो गुमागयम   जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील   जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली   खाईल त्‍याचे घशाशीं जळजळे   जो तो   जो गुमागदल   जो मेरेन   जो आथोन   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   पंचामृत खाई त्यास देव देई   चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   चोरी मोरी, देव बरें करी   बोले सुने आणि लागे धुवे   घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच   अर्जन देव   देव प्रतिमा   देव विग्रह   जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो   जो भजतो देवाला, त्‍याच्या उणेपणावरही घाला   देव ऋण   ऑलंपिक देव   देव कोहकाळ   देव गांधारी   भावासारिखा देव   देव गांधार   देव दिसणें   देव-दूत   देव-धान्य   देव पावणें   അനുഗമിക്കുന   देवगांधारी   जो दब जाता है, संसार उसेहि दबाता है   ದೇವ ಗಣ   ದೇವ-ದೂತ   चांगला वागे संसारी, त्‍यास जरा नये लौकर   देवता   ईश्वर   टिड्डी   सलह   देवगांधार   देवरीण   योनी   जे कां रंजले गांजले। त्‍यासी म्‍हणे जो आपुले।।   गुरु अंगद देव   गुरु अर्जन देव   गुरु अर्जुन देव   गुरू अंगद देव   गुरू अर्जुन देव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP