Dictionaries | References ज ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टाळी वाजविणें म्हणजे स्तुति करणें, भाषणाला मान्यता देणें, चांगले झाले असे दाखविणें. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, जो आपला आश्रयदाता आहे त्याला दुजोरा देणें कर्तव्यच आहे. त्याची आपण स्वाभाविकपणेच स्तुति करतो. खाणें पहा. Related Words ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी टाळी ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी पोळी ज्याची नाहीं कोय, त्याची पुडची डोय दुपोडी पोळी ज्याची जमात, त्याची करामत पहा ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा गवसणीची पोळी पोळी पडणें थापटीव पोळी होळीची पोळी पोळी विक्रेता सुळावरची पोळी जातीकरितां खावी माती जातीसाठीं खावी माती एकाची टाळी, दुसर्याची टवाळी एक टाळी होणं ज्याचा बाण, त्याची मृगया परबेक पोळी, घराक माळी मारली टाळी कीं ओढली थाळी ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती एका हातानें टाळी वाजत नाहीं खपेल त्याचें शेत, जपेल त्याची लक्ष्मी व भारील त्याची तलवार डोक्यावर मोळी आणि मागती पोळी गरीबास सुसंतति, तीच त्याची संपत्ति कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली जपेल त्याची संपत्ति, करील त्याची विद्या (व्युपत्ति), मारील त्याची तलवार आणि भजेल त्याचा ईश्र्वर दुसर्याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा ज्याची ओल्ली जड, तोचि सोयरीक् गोड् जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव ज्याची तरवार, त्याचा दरबार भुकेक पोळी नाका, निदेक माचो नाका ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत जिसका ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी टाळी पटकी टाळी पाडणे पोळीपुरती टाळी घडीची पोळी पांढरी पोळी ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं चाकरी करावी, भाकरी खावी हिजडयाची जोड मुंड्यानें खावी हिजडयाची जोड मुंढयानें खावी बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी आनंदानें टाळी पिटणें टाळीस टाळी देणें ब्रम्हानंदीं टाळी लागणें ज्याची करणी त्याला ज्याची कळकळ त्याला ज्याची कळ त्याला ज्याची त्याला चोप नाहीं ज्याची पै, त्याला लई ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी खाईल तो गाईल ज्याचें लष्कर त्याची दिल्ली आपली पोळी पिकविणें अपमानाची पोळी सर्वांग जाळी जिकडे पोळी, तिकडे वळी भात भक्षणा, पोळी दक्षणा भात भक्षणा, पोळी दक्षिणा पोट दुखेल त्यानें सुंठ खावी हरळीची मुळी खुडून खुडून खावी கைத்தட்டும் ஒலி చప్పట్లు চাপৰি കൈയ്യടി थप्पडी ಚಪ್ಪಾಳೆ پھُلکہٕ ఫులకా ফুলকো রুটি ਫੁਲਕਾ ଫୁଲାରୁଟି ફૂલકાં ഫുല്ക്ക पौलिका ज्याची तरवार खंबीर, तो हंबीर कापरासारखें तूप, त्याची गोडी अमूप जीवतोड लेखणी, त्याची गांवगाडे वाचणी एक नळी अन् शंभर पोळी तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणें लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी आपली भाकरी पण आड करून खावी जातीची खावी लात, परजातीचा नको भात जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें फुलका ಚಪಾತಿ ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP