Dictionaries | References ज ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या घरी स्त्रियांचे वर्चस्व असते त्या घरी पुरुष निर्माल्यवत् असतात. तु०-अबला यत्र प्रबला बालो राजा (शिशुरवनीतो) निरक्षरो मंत्री। नहि नहि तत्र धनाशा जाविताशापि दुर्लभा भवति।।-सुर १७०.७४७. अनायके व वस्तव्यं न वसेद्बहुनायके। स्त्रीनायके न वास्तव्यं न वसे द्बालनायके।।-सुर १५४. ३६. Related Words ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। बळ ज्या गांवाला गेले, त्या गांवचे झाले ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाची वस्तु ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी जिणें ज्या घरीं दिली पोरी, तिला त्या घरची लागली रीतभात सारी असे ज्या गांवी जावें, तैसें व्हावें कुणब्याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं फजीतीचें जिणें मोनजातीचें जिणें ज्या मुखीं स्तुति, त्याच मुखीं निंदा बळ धरणें बळ बांधणें ज्या जैशी संगति, त्या तैशी गति जिवँ मारतात् त्या गांवा नागौन सोड्ल्यार आनि विचार्ता? ज्या गांवी जायचें नाही त्याची वाट कशास पुसावी घरी बसविणें घरी येणें न्यायाक नीतींचे बळ, अन्यावाक धुमक्यांचें बळ घरीं आली मावशी, त्या दिवशीं एकादशी कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ बळ आसिल्ल्यालो कारभार काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी केंद्रीय रिजर्व पुलिस बळ असे बिनानाव एखाद्याचे घरी पायी लागणें सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती एखाद्याच्या घरी पाणी भरणें गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ त्या गांवचा नसणें ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे कानावर पगडी, घरी रान उघडी गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक जसें जिणें, तसें मरणें लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच मनीं असे, तेंच दिसे सुन्या घरीं वाण देणें ज्या राष्ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी माह्या घरीं मी मानाची मानव बल झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें घरीं घरीं करणें ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा आपले पाय माझ्या घरीं लागावे एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी खरा मित्र बाळगती असे थोडे कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण एका कानावर पगडी, घरी रांड उघडी कसायाच्या घरी कल्लोड आणि अकर्मी वाजवी ढोल कांग बाई लाल, घरी चौघांचा माल शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची मनुष्यबलम् मनुष्यबळ فورٕس ಜನಬಲ कुत्र्याचें जिणें जिणें वांचणें मरुन जिणें फजितीचें जिणें जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे एका घरीं विनाई, साता घरीं नायटे लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी बळ करणें मनीस बळ ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे कंगालाच्या घरीं कंगाल गेला पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी घरीं दारी सारखाच शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें घरी बसणें घर अस्कड, बायल माकड, त्या दादल्याक ना सांकड ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट काम नाहीं घरीं, सांडून भरी गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं जात्यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती घरीं उपवासी आणि बाहेर उल्हासी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP