Dictionaries | References ज ज्यांत त्यांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्यांत त्यांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | प्रत्येक कामांत हरएक गोष्टींत प्रत्येक बाबतीत. Related Words ज्यांत त्यांत गोंधळ केला माकडांनी, त्यांत दारूची मेजवानी कार्य गुप्त ठेविती, त्यांत संशय उद्भवती चाकरी करणें लागती, त्यांत इतरांची मर्जी मोडती कधींतरी मरणें आहेच, त्यांत आज काय आणि उद्यां काय खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत कोंड्याचा मांडा करून खावा चालत्या गाडीस खीळ चालत्या गाड्यास खीळ करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार कोण चालले पुढें, तर कितक्याचें घोडें घर सान जाल्ले तरी मन होड आस का ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम टाकला उदीम टाकला रोजगार टाकला व्यापार घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच खंदे उंदर, भोगवे भुजंग गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला जाणत्यांक गोयें, नेणत्यांक पोयें ज्याचें काम ताणें करचें ज्याचे जवळ अर्थ आहे, त्याशीं मत्सर करूं नये जमदग्नीचा (दुसरा) अवतार चार पायां घॉडॉ चुक्ता, दोन पायां मनीस चुक्त्या चड? डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती कलवंत नाचतां देवळांत, म्होण गावडी (भावीण) नाचतां घरांत खरतड जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं गप्पागोष्टींची कथा, लोकरंजनाचा तमाशा कांट्यावर घालणें कमकुवत, भुसाची भोत जात्यावरच्या गाण्याने पीठ पडतें आणि वार्याने उडतें ज्यानें केसकरणी गिळल्या त्याला बोडकीचा काय पाड चौघाबरोबर मरण वर्हाडासमान चाव केला, डोळा गेला तळें राखतलो उदाक पितलो ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी कोरड्याबरोबर ओले जळतें गोतांची खाण, दोस्तांची वाण गळ्यांतले तुटलें, व्होंटयेंत पडलें जानवें सोडविणें ज्याचें कुडें त्याच्यापुढें झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्यांनी गावें गीत चालू वाट, बिनबोभाट तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला तुगेल्या तार्वारि मगेलें अर्द फोपळ तुम्हीं दिलं थोडं, म्यां दिलं घोडं पालथ्या घड्यावर पाणी सासवेचे दोंदावर, जांवई उदार तारें खरी खट्टा करिती, अपराध्याच्या मनीं बिंबती खाईल तोटा, तो होईल मोठा खाण जेवण कसेंय आसूं, अर्थ अपुर्वाय बरी काठीनें हांकणें काळ्या खडकांत पाण्याचा थेंब नाहीं कासवाचें घर पाठीवर कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो कुठें लंका, कुठें लाहोर कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय घडा भरणें घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका गळ्यांतले तुटलें, ओटींत पडलें जुने हिशोब काढणें, नवे तंटे उपस्थित करणें जेथें संतोष तेथें समाधान ज्याचा दंडा, त्याचा हंडा ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे चोरी मालकाची, झोंप नोकराची चालत्या मुलाला उचलून कडेवर घेणें चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं चुलीला तीनच दगड तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्टी पिशाच्चाच्या हाती कोलीत छापखाना खैस गरगरीत कसायाच्या घरी कल्लोड आणि अकर्मी वाजवी ढोल कांबळें कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं काथवट काम काढणें कामांत भट पडणें कारभारांत गुह्यपण, हेंच त्याचें साधन खडा टाकून अंत पहावा घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें वाहती गंगा आणि चालता धर्म गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा जुवाबाजी रुपणीची पुळण, तेव्हांच गर्क करी मन जो तळें राखेल, तो पाणी चाखेल जमीन अस्मानचा फरक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP