Dictionaries | References ज ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याचे त्याने निस्तरावें, तिर्हाईतास त्यांत पडण्याचे काय कारण. पुढे पहा. Related Words ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला उठाठेव विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याचें जळे, त्याला कळे विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे ज्याचे सरे, तो दिवा लावून करे ज्याचा त्याला ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला ज्याचे नांव तें कुत्रें आपल्याला डसलें म्हणून काय आपण त्याला डसावें? ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ज्याची पै, त्याला लई ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा ज्याचा भार, त्याला जोजार ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला कांद्याला बिस्मिल्ला कशाला ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप तेल जळे, पीडा टळे, पण ज्याचे जळे त्याला कळे कशाला कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं गांवाची उठाठेव नसती उठाठेव धर्मशाळेची उठाठेव जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य ज्याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती ज्याचें त्याला लखलाभ असो! ज्याचें लागावें, त्याला द्यावें जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याची कळकळ त्याला कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला कर नाहीं त्यास डर कशाला खट नट, त्याला गिर्हाईक भट सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं दुसर्याची उठाठेव, जीवाला घोर बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका कोणाचे कोण, तुम्हास कां उठाठेव ज्याचे दांत, त्याचे घशांत खपे त्याला धोपे (धक्के) नि ×× त्याला सागोती ज्याचा त्याला जीव प्यारा ज्याचा भार, त्याला जोजवार ज्याची करणी त्याला ज्याची कळ त्याला ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याचे हातीं ससा, तो पारधी तृप्त ज्याचे मन, तो सधन वांझेस कातबोळ कशाला? ढेंकूण मारायला तलवार कशाला? फुकाची बाईल, कशाला राहील प्रत्यक्षास प्रमाण कशाला ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचें मन त्याला ग्वाही देतें चांगले करी त्याला कोण बोल अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला कलाकौशल्य ज्याचे हातीं, त्याची होई जगी ख्याती ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी ज्याचे आईबाप मेले, त्याचें सर्व गेलें ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें ज्याचे चाकर म्हणविले, त्यासाठी मेहनत करावी ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP