Dictionaries | References ज ज्याचें मन त्याला ग्वाही देतें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचें मन त्याला ग्वाही देतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आपण केली किंवा नाही हे जरी दुसर्यास ठाऊक नसले, तरी आपल्या मनास ठाऊक असते व त्याची आठवण मन नेहमी आपणांस देत असते. Related Words ज्याचें मन त्याला ग्वाही देतें मन ज्याचें जळे, त्याला कळे ज्याचें वेंचें, त्याला जाचें मन मारप ज्याचें वेड, त्याला गोड मन मारना मन मारणे ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला केल्याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्वाही ज्याचें त्याला लखलाभ असो! ज्याचें लागावें, त्याला द्यावें ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन ज्याचा त्याला ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा ज्याची पै, त्याला लई ज्याचा भार, त्याला जोजार करमणे ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें मन दुखविलें आहे, त्यावर विश्र्वासूं नये मन राजा, मन प्रजा कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न धर्मसावर्णि मन मन मनाविणें मन गडबडणें मन मुंडणें ज्याचें काम त्यालाच मन घालणे मन घालणें मन जाणें मन देणें मन लावणें मन बसणें मन लागणें शुद्ध मन मन कांपणें मन-काळीज मन तुटणें मन नपर्दो मन विटणें मन धरणें मन लगना ज्याचें चातुर्य त्याच्या पुरतें मन उठणें मन उडणें मन मोडणें मन भरना ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं ആലോചിക്കുക ಇಷ್ಟವಾಗು जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला जिवाची ग्वाही देणें ज्याचें ज्याच्या परी, पुरवितो हरि ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी उद्योगानें मन स्वच्छ राहते, आळसानें मन खातें मन पळोन धन मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा संशयि मन सावळेक भित्ता संशयी मन सावळेक भित्ता अंदाधुंद मन हरा गाय खालीवर मन होणें मन दुग्ध्यांत पडणें रिकामें मन सैतानाचं धन रिकामें मन सैतानाचं सदन मन मानेल तो सौदा ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे दैव देतें तितकें नेतें नापसंद तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी देव मन पाळौन धन दिता दिलो-दिमाग़ دِلو دٮ۪ماغ ಮನಸ್ಸು-ಬುದ್ಧಿ psyche अंग उदकान नितळ, मन सतान आंग उदकान नितळ, मन सतान रिकामें मन आणि कुविचाराची धन मन चिंती तें वैरी चिंतीना विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं वैरी न चिंती तें मन चिंती दैव देतें आणि कर्म नेतें चुकल्याचें मन दाही दिशा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP