Dictionaries | References ज ज्याचा कंटाळा, त्याचाच वानवळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचा कंटाळा, त्याचाच वानवळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जी गोष्ट आपणाला मुळीच आवडत नसेल तीच गोष्ट एखाद्याने मुद्दाम वानगीकरितां म्हणून अगदी मोठ्या आदराने भेट म्हणून पाठविली असतां ती नाकारतां येत नाही पण मनातून तर आवडत नसते. अशा वेळी मोठी चमत्कारिक स्थिति होते. आपणास एखादी गोष्ट मनापासून करावयाची नसतांना इतर काही गोष्टीच आपणावर वजन पडून, अगर प्रसंगामुळे तीच गोष्ट करावयाची पाळी येणें व तीतून सुटका होण्यास मार्ग नसला म्हणजे जी स्थिति होते ती व्यक्त करण्यास ही म्हण वापरतात. Related Words ज्याचा कंटाळा, त्याचाच वानवळा ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा कंटाळा वानवळा tedium boredom ज्याचा जार त्यासीच भार ज्याचा बाण, त्याची मृगया देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळ्यात पडेल ज्याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें ज्याचा अंत गोड, तें सर्वच गोड ज्याचा हात खालीं, त्याच्या सुरकुत्या गालीं ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याचा त्याला पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा ज्याचा त्याचा स्वजातीकडे ओढा ज्याचा त्याला जीव प्यारा ज्याचा दंडा, त्याचा हंडा ज्याचा दर्या, त्याचें वैभव ज्याचा भार, त्याला जोजवार ज्याचा भार, त्याला जोजार ज्याचा सोटा, त्याचें राज्य ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ennui sample क्रोध ज्याचा त्याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा ज्याचा खावा माल, त्याचे गावे ख्याल ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव ज्याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्याचा तो कामाचा कंटाळा, अन्नाची वासना, सांगरे वैद्या दुखण्याची भावना ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल जन्म ज्याचा नीच उदरीं, त्यापासून सुखाची इच्छा धरी कटाळा खिरवड कावो जौंजार खाई त्यास खवखवे उबगवटु कुतडा येणें गर्व हरणें, त्यासी संबंध न ठेवणें जिंकतो तोच हंसतो ज्याचें पोट शेतावर, त्यानें बसावें शेताचे मेरेवर कंटाळ कान किटणें अवडणणें गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें चांगला काळ झाला, तो संसारी निभावला कान किटविणें कंटाळ्या वाजी येणें झट लावणें मन उडणे मनांतून उतरणें नको नको होणें कमदिल कोणाचा कोण आणि पितळेचा होन घरचा ना घाटचा शेजार्याला झोंप नाहीं शेणपुंजीला झोंप नाहीं गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें वानोळा खायला फुकाचें आणि काम नको काडीचें एळव कैलास विटसर कथा कर नये कैलास विटेपर्यंत कथा करप शिंसाटी अश्रध्दा अवढणणें अवढ्या अविक्री जीव उडणें लांबोरा मन तुटणें मन विटणें नज जायना, हागूं जाता जिस चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्ठा चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा चालत्या बैलाला चारा टाकायचा तवेकी तेरी, हाथकी मेरी चिरक्या कळाकळा कळाकळा करणें कंटाळवाणा शिसाटी शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP