Dictionaries | References

ज्‍याचा गांव त्‍यास बसावयास नाहीं ठाव

   
Script: Devanagari

ज्‍याचा गांव त्‍यास बसावयास नाहीं ठाव

   एखादा मनुष्‍य सर्व गांवाचा मालक असतांहि त्‍याची बारीकसारीक गोष्‍टीवरहि सत्ता चालूं नये व इतरांनी मौज मारावी अशी स्‍थिति या म्‍हणीने व्यक्त होते. तु०-मालक दिलगीर नी चोट्‌टा खुशाल. धन्याला धत्तुरा नि चाकराला मलीदा.

Related Words

ज्‍याचा गांव त्‍यास बसावयास नाहीं ठाव   ज्‍याचा गांव त्‍याला नाहीं ठाव   गांव   ज्‍याचा गांव त्‍याला, ठाव नाहीं हगायला   ज्‍याचा गांव, त्‍याला नाहीं हगायला ठाव   ठाव   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव   सोयर्‍यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव   ठाव ना गांव, लटकेंचि नांव   ज्‍याला कर नाहीं, त्‍यास डर नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   बाहेर बसावयास जाणें   सगळा गांव मामाचा, एक नाहीं कामाचा   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   ठाव घेणे   वांव चुकली कीं गांव चुकतो   वांव चुकली कीं गांव चुकला   कर नाहीं, त्‍यास डर नाहीं   गांव मारणें   ज्‍याचा जार त्‍यासीच भार   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   भायलो गांव   उठला ठाव देववत नाहीं   गाव   गरीब पाहती, त्‍यास सर्व दाबती   सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा   चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी   कर नाहीं त्‍यास डर कशाला   गांव नाहीं तो गांवकर   गांव जळाला हनुमंत निराळा   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   दे धरणी ठाव   दगड टाकून ठाव घेणें   दगड टाकून ठाव पाहणें   फातोर वडौन ठाव पळायता   काळजानें ठाव सोडणें   खडा टाकून ठाव घेणें   जेविता ठाव टाकणें   પરદેશ   परदेशः   ಪರದೇಶ   मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं   गांव तेथे लाव   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   शेत वाणीचें, गांव सोयर्‍याचें   गांव जळला तरी हणमंत बाहेर   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   ज्‍याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें   ज्‍याचा अंत गोड, तें सर्वच गोड   गांव गेलें, नांव राहिलें   ज्‍याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   जो गुळाने मरतो त्‍यास विष कशास?   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   हातांत झोळी सर्व गांव उकळी   बाहेरगाव   गांव जळतो तरी हनुमंत बाहेर   गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांव गांव   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   सारा गांव जलगया, काले मेगीया पानी दिया   उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते   एक नाहीं, दोन नाहीं   गरीब गाई, दांत कांगे नाहीं   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   घर चालवितो तो घराचा वैरी, गांव चालवितो तो गांवाचा वैरी   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा   नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   ज्‍याचा त्‍याला   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा   गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर   গভীরতী মাপা   चारही ठाव   ठाव घेणें   ठाव पुसणें   ठाव फेडणें   ठाव लागणें   ठाव लावणें   ठाव सरणें   ठाव सोडणें   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP