Dictionaries | References

ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी

   
Script: Devanagari

ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी

   एका मनुष्‍याने लग्‍न केले व आपल्‍या बायकोला आणावयास दुसर्‍या मनुष्‍यास पाठविले. त्‍याची बायको त्‍याला आवडत असे पण हा मूळ म्‍हणून पाठविलेला मनुष्‍य तिला काळी म्‍हणून नांवे ठेवावयास लागला ! पण त्‍याला वास्‍तविक ती काळी गोरी म्‍हणण्याचे कारण नाही. तिच्या नवर्‍याला ती आवडली म्‍हणजे झाले. संबंध नसल्‍याने आवडनावड दाखविणें योग्‍य नाही. ज्‍याचे त्‍याला गोड शेजार्‍याला द्वाड.

Related Words

ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   काळी सिंधू   काळी कमाई   काळी कमाय   काळी सिंधू नदी   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   जेव वाटीं, तो म्‍हणे जेवीन नरवटीं   ज्‍याची पै, त्‍याला लई   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   टोणग्‍याचे कानीं वाजविली किनरी, तो म्‍हणे माझी ट्रोंयच बरी   काळी   ज्‍याचा त्‍याला   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍याचें त्‍याला बरें   गेला   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   ज्‍याची करणी त्‍याला   ज्‍याची कळकळ त्‍याला   ज्‍याची कळ त्‍याला   जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्‍हणे मला नरटींत गोड लागतें   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   काळी पिकली तर पांढरी वांचली   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   काळी उडीद   काळी वसू   काळी सावट   आई काळी   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   तो   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं   ज्‍याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड)   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   बैल गेला न्‌ झोपा केला   गेला तो मेला   दगडावरची (काळी) रेघ   ज्‍याचा भार, त्‍याला जोजार   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव   ज्‍याची ओल्‍ली जड, तोचि सोयरीक्‌ गोड्‌   खाईल तो गाईल   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   जो श्रमी, त्‍याला काय कमी   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   काळी कस्‍तुरी साठ रुपये तोळा   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?   काम करील तो पोट भरील   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी   घणाचे घाव सोशील तो हिरा   काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय   वारा आला पाऊस गेला   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची   असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   हातीं आला ससा तो गेला कसा   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   जो तो   तो मेरेन   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   जो आईला आंचवला, त्‍याचा जन्म फुकट गेला   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   কালী সিন্ধু   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP