Dictionaries | References ज ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (वांय.) श्रीमंत माणसालाच सर्व महत्त्व असते त्याला लोक चाहातात त्याचे ऐकतात. Related Words ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका ज्याचे दांत, त्याचे घशांत जवळ बोल जवळ धरणें जवळ करणें ज्याचे सरे, तो दिवा लावून करे चलतां त्याचे हालतां, बसतां त्याचे थिजतां ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे पदरीं संपत्ति, त्याचे आर्जव करिती जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका ज्याच्या गाठीं पैका, त्याचें म्हणती सर्व ऐका ज्याचे नांव तें ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ बोल फालाइ बोल बोलणें बोल लागणें बोल लावणें ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला बोलींग पैका घोडामैदान जवळ असणें लागीं ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला गायी वासरें ज्याचे दारा, रोग न येई त्याचे घरा ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा ज्याचे जवळ अर्थ आहे, त्याशीं मत्सर करूं नये ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य सोयर्यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ ज्याच्या घरी दाणा, त्याचे नांव नाना दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा) बोल फोल न करणें जवळ जवळ जो भिऊन वागे, त्याचे मागे देव लागे पापाचा बाप पैका ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप जों जवळ ओयरा, तों जग सोयरा आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें? जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे lyric बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥ अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला जवळ घेऊन जवळ जाणें ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें जों जवळ ओवरा, तों जग सोयरा जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले खाईल त्याचे घशाशीं जळजळे तुका म्हणे करून दावी। त्याचे पाय माझे जिवीं।। बोल करणें बोल-चाल बोल ठेवणें बोल बम बोल लावणे بالٕنٛگۍ ਗੇਂਦਬਾਜ਼ੀ گیندبازی ಬೌಲರ್ ওচৰত പക്കല് نِش सित स्वम् घोडा मैदान जवळ आहे जवळ उभा करणें नदी विहीर जवळ करणें पाण्यापासून जवळ, सोयर्यापासून दूर गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका पास बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल પાસે खाथियाव ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा ज्याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याचे हातीं ससा, तो पारधी तृप्त ज्याचे मन, तो सधन hard cash hard currency आड विहीर जवळ करून घेणें बोलले बोल सिद्धीस नेणें बोलांत बोल नसणें सासरचे बोल, रेशमाच्या गांठी ज्याचा खावा माल, त्याचे गावे ख्याल कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता मूर्खापाशीं पैका येतो, अनादरें निघून जातो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP