Dictionaries | References

ज्ञान

   
Script: Devanagari

ज्ञान     

See : गियान

ज्ञान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वस्तुओं और विषयों की वह तथ्यपूर्ण, वास्तविक और संगत जानकारी जो अध्ययन, अनुभव, निरीक्षण, प्रयोग आदि के द्वारा मन या विवेक को होती है   Ex. उसे संस्कृत का अच्छा ज्ञान है ।
HYPONYMY:
अनुभव याद परिज्ञान अध्यात्म विद्या विवेक आत्मज्ञान अंतर्ज्ञान सीख व्युत्पत्ति अनंतदर्शन अन्योन्याश्रय मुहावरेदारी पृष्ठभूमि बोध
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जानकारी विज्ञान प्रतीति इल्म उपलब्धि अधिगम वेदित्व वेद्यत्व इंगन इङ्गन केतु
Wordnet:
asmজ্ঞান
bdगियान
benজ্ঞান
gujજ્ઞાન
kanಜ್ಞಾನ
kasعلِم
kokगिन्यान
malഅറിവ്
marज्ञान
mniꯂꯧꯁꯤꯡ
nepज्ञान
oriଜ୍ଞାନ
panਗਿਆਨ
sanज्ञानम्
tamஅறிவு
telజ్ఞానం
urdعلم , عرفان , شعور , بصیرت , فہم , جانکاری
noun  आध्यात्मिक और धार्मिक क्षेत्रों में आत्मा और परमात्मा के पारस्परिक संबंध, उनके वास्तविक स्वरूप आदि और भौतिक जगत संसार की अनित्यता, नश्वरता आदि की होनेवाली अनुभूति   Ex. स्वामी विवेकानंद को कन्याकुमारी में बोध हुआ ।
HYPONYMY:
ब्रह्मज्ञान
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोध तत्वज्ञान तत्व-ज्ञान तत्व ज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्म-ज्ञान ब्रह्म ज्ञान
Wordnet:
malആട്ടുതൊട്ടില്‍
See : बोध, चेतना, सीख

ज्ञान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : गिन्यान, बोध, शिकवण

ज्ञान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Knowledge in general; any science or objective matter appropriate to the exercise of the understanding or mind. 2 Knowledge of a specific and religious kind,--that which is derived from meditation and the study of philosophy; which teaches man the divine origin and nature of his immaterial portion, and the unreality of corporal enjoyments, sufferings, and experiences, and the illusoriness of the external and objective universe; and which, sanctifying him during life from earthly attachments and fleshly affections, accomplishes for him after death emancipation from individual existence and reunion with the universal spirit. 3 Understanding; i.e. the intellectual percipience or faculty, or the product of the application and exercise of it--sense, sapience, judgment, intelligence, information, or knowledge. 4 An impression upon the understanding; an apprehension or a conviction of; an understanding or a conception of.

ज्ञान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Understanding. Knowledge. Knowledge of a religious kind.

ज्ञान     

ना.  बुद्धी , विद्या , विषयाचे आकलन ;
ना.  बातमी , माहिती .

ज्ञान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती   Ex. त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे./माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
HYPONYMY:
अनुभव आठवण परिज्ञान बोध अध्यात्म विद्या विवेक व्युत्पत्ती अंतर्ज्ञान अन्योन्याश्रय शिकवण पार्श्वभूमी आत्मज्ञान
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
माहिती
Wordnet:
asmজ্ঞান
bdगियान
benজ্ঞান
gujજ્ઞાન
hinज्ञान
kanಜ್ಞಾನ
kasعلِم
kokगिन्यान
malഅറിവ്
mniꯂꯧꯁꯤꯡ
nepज्ञान
oriଜ୍ଞାନ
panਗਿਆਨ
sanज्ञानम्
tamஅறிவு
telజ్ఞానం
urdعلم , عرفان , شعور , بصیرت , فہم , جانکاری
noun  मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान   Ex. सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
HYPONYMY:
पराविद्या
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবিদ্যা
malവിദ്യ
panਵਿੱਦਿਆ
sanविद्या
urdتعلیم , علم
See : शिकवण

ज्ञान     

 न. १ बुध्दि ; विषयाचें आकलन करण्याचें सामर्थ्य २ मनोव्यापाराचा विषय , शास्त्र . ३ बातमी ; माहिती . ४ विषय ग्रहणाचा बुध्दीवर झालेला संस्कार ; मनावरचा ठसा , समजूत . ५ ब्रह्मज्ञान ; सृष्टींत अनेकप्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वांत एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे असें जाणणें ; ब्रह्मात्मैकज्ञान . - गीर ७१३ . अध्यात्मविद्या . [ सं . ज्ञा = जाणणें ]
०कमळ  न. १ एक रांगोळी काढण्याचा प्रकार . २ ( योग ) शरीराच्या ठिकाणीं कल्पिलेल्या आठ कमळांपैकीं प्रत्येक .
०कळा  स्त्री. बुध्दिवैभव ; बुध्दिप्रभाव . कौशल्य ज्ञानकळा परम । २ शहाणपणाचा प्रकाश ; बुध्दीची , जाणिवेची भूमिका ; जाणण्याची कला . आंगीं ज्ञानकळा आली म्हणजे दुराचार घडत नाहीं . ३ जाणतीकळा पहा .
०कळेपार वि.  मनुष्याच्या बुध्दीच्या आटोक्याच्या बाहेर ; बुध्दीला अगम्य .
०कांड  न. त्रिकांड वेदांतील आत्मज्ञानाचें प्रतिपादन केलेला भाग ; आरण्यकें व उपनिषदें ( यांत यज्ञयागादि कर्म गौण व ब्रह्मज्ञानच काय तें श्रेष्ठ असतें ). - गीर २८७ . याच्या उलट कर्मकांड .
०कोश  पु. १ ज्ञानाचा संग्रह , सांठा . २ विविध विषयांची माहिती ज्यांत दिली असते असा कोश ; ( इं . ) एन्सायक्लोपीडिया . ३ मराठींतील असा ग्रंथ .
०गुरु  पु. १ ज्ञान देणारा , शिकविणारा शिक्षक . २ महावाक्योपदेशेंकरून ब्रह्म प्रत्ययास आणून देणारा , मोक्षगुरु .
०घन वि.  परिपूर्ण ज्ञानस्वरूप असलेला ; ज्ञानानें पूर्णपणें भरलेला . महाराज राज सद्‍गुरु . ज्ञानघना ।
०चक्षु   दृष्टि - पु . बाह्येंद्रियांच्या विषयापलीकडील आत्मस्वरूप जाणण्याचें ज्ञान , बुध्दि , मनःचक्षु . - वि . एतद्विशिष्ट ( मनुष्य ).
०जनक वि.  ज्ञान दान करणारा .
०दिवा   दीप - पु . बुध्दिरूपी दिवा . अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नकोरे ।
०निष्ठा  स्त्री. ज्ञानोत्तर सर्व कर्मे सोडून देऊन ज्ञानांतच गढून जाण्याची सिध्दावस्थेंतील स्थिति . - गीर ४१२ .
०परंपरा  स्त्री. १ एकामागून एक येणार्‍या विचारांमुळें , माहितीमुळें झालेलें ज्ञान . २ वाढतें ज्ञान .
०मठ   मठी - पुस्त्री . १ अध्यात्म ज्ञानाचा अथवा ध्यानयोगाचा अभ्यास करण्यासाठीं बांधलेला आश्रम ; एकांतस्थान . २ ( ल . ) तुरुंग ; कारागृह . ज्ञानमठांत बसणें - १ सांसारिक बंधनांतून पराङ् ‍ मुख होऊन आध्यात्मिक चिंतनांत काळ घालविणें . २ स्वतःच्या शहाणपणाबद्दल घमेंड , गर्व बाळगणें .
०मार्ग  पु. ईश्वर प्राप्तीचा वेदांचा शास्त्रोक्त रास्त , मार्ग ; अव्यक्तोपासनेची साधनावस्थेंतील स्थिति दाखविणारी रीत . - गीर ४१२ .
०मार्गी वि.  ज्ञानमार्गाचा अवलंब करणारा ; ब्रह्मज्ञानाच्या मागें असणारा .
०माला   माळ माळा - स्त्री . १ स्वाध्यायास प्रारंभ करतांना शिष्याच्या , पुत्राच्या गळयांत गुरूकडून किंवा पित्याकडून घातली जाणारी माळ . २ ही माळ घालण्याचा संस्कार . ३ ( ल .) जगाचें ज्ञान ; व्यवहारज्ञान .
०यज्ञ  पु. ज्ञानप्राप्ति ; परमेश्वर स्वरूपाचें ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचरणानें परमेश्वराची प्राप्ति करून घ्यावयाचा मार्ग , साधन . - गीर ६८० .
०रत्नाची  स्त्री. ज्ञानी , शहाणा माणूस . याबद्दल गौरवानें म्हणतात . [ ज्ञान + मांदूस = पेटीं ]
मांदुस  स्त्री. ज्ञानी , शहाणा माणूस . याबद्दल गौरवानें म्हणतात . [ ज्ञान + मांदूस = पेटीं ]
०लक्षण  न. १ ज्ञानसाधनाचें चिन्ह ; खूण . २ बुध्दिलक्षण .
०बल्ली  स्त्री. ( थट्टेनें ) भांग .
०वाद  पु. १ ( तत्त्वज्ञान ) ज्ञानानेंच मोक्ष प्राप्ती होते , मुक्ति मिळते हें तत्त्व ; व त्या तत्त्वाचें समर्थन . २ ( इं . ) ग्रॉस्टिसिझम् ‍ .
०वान् वि.  १ शहाणा ; ज्ञानी . २ अध्यात्मज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी .
‍ वि.  १ शहाणा ; ज्ञानी . २ अध्यात्मज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी .
०वायु  पु. एक वातरोग . हा झाला असतां माणूस गहन विषयावर विद्वत्तापूर्ण बडबड करीत सुटतो .
०विग्रह  पु. ज्ञानरूपी शरीर असलेली ( देवता ).
०विज्ञान  न. १ आध्यात्मिक ज्ञान आणि आधिभौतिक किंवा शास्त्रीय ज्ञान . २ अध्ययनापासून मिळालेलें ज्ञान आणि अनुभवजन्य किंवा प्रत्यक्ष ज्ञान . ३ वाङ् ‍ मय आणि शास्त्र .
०शक्ति  स्त्री. १ ज्ञानेंद्रिय पंचक . २ बुध्दिसामर्थ्य .
०सूर्य   ज्ञानार्क - पु . ज्ञानरूपी सूर्य . ज्ञानसूर्य उगवला देहामाजी ।
०स्पृश् वि.  ज्ञानाला स्पर्श झालेलें ; जाणलेलें ; समजलेलें . ज्ञानांजन - न . ज्ञानरूपी अंजन , काजळ ; ज्ञानोपदेश . नयनीं लेइलें ज्ञानांजन . ज्ञानाभ्यास - पु . अध्यात्मज्ञानाचें चिंतन ; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास , चिंतनमनन ज्ञानाभ्यासी - वि . सदोदित ब्रह्मचिंतन करणारा . याच्या उलट कर्मसंगी . ज्ञानार्थ - पु . ज्ञानरूप , ज्ञानाचा विषय . हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । - ज्ञा १४ . २६ . [ ज्ञान + अर्थ ] ज्ञानाज्ञान - न . पारलौकिक ज्ञान व ( अन्यथा ) ऐहिक विषयांचें ज्ञान . - ज्ञा १५ . ५०३ [ ज्ञान + अज्ञान ] ज्ञानी , ज्ञानिया - वि . १ ज्ञाता ; शाहणा , जाणणारा ; विद्वान ; सुज्ञ . २ आध्यात्मिक , पारमार्थिक ज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा । - ज्ञा ७ . १०९ ; एभा ११ . २४९ . [ सं . ज्ञानिन् ‍ ] ज्ञानेंद्रिय - न . ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा , नेत्र , जिव्हा , कान , नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं . याच्या उलट कर्मेद्रिय . या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात . [ सं . ] ज्ञानोपदेश - पु . अध्यात्मज्ञान ; आत्मज्ञान याचा उपदेश , बोध . ( क्रि० करणें ; देणें ). [ सं .] ज्ञानोपासना - स्त्री . उपासनेचा तिसरा प्रकार . वेद व शास्त्रें यांच्यापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न , मार्ग , ( कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत ). [ सं .]
‍ वि.  ज्ञानाला स्पर्श झालेलें ; जाणलेलें ; समजलेलें . ज्ञानांजन - न . ज्ञानरूपी अंजन , काजळ ; ज्ञानोपदेश . नयनीं लेइलें ज्ञानांजन . ज्ञानाभ्यास - पु . अध्यात्मज्ञानाचें चिंतन ; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास , चिंतनमनन ज्ञानाभ्यासी - वि . सदोदित ब्रह्मचिंतन करणारा . याच्या उलट कर्मसंगी . ज्ञानार्थ - पु . ज्ञानरूप , ज्ञानाचा विषय . हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । - ज्ञा १४ . २६ . [ ज्ञान + अर्थ ] ज्ञानाज्ञान - न . पारलौकिक ज्ञान व ( अन्यथा ) ऐहिक विषयांचें ज्ञान . - ज्ञा १५ . ५०३ [ ज्ञान + अज्ञान ] ज्ञानी , ज्ञानिया - वि . १ ज्ञाता ; शाहणा , जाणणारा ; विद्वान ; सुज्ञ . २ आध्यात्मिक , पारमार्थिक ज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा । - ज्ञा ७ . १०९ ; एभा ११ . २४९ . [ सं . ज्ञानिन् ‍ ] ज्ञानेंद्रिय - न . ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा , नेत्र , जिव्हा , कान , नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं . याच्या उलट कर्मेद्रिय . या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात . [ सं . ] ज्ञानोपदेश - पु . अध्यात्मज्ञान ; आत्मज्ञान याचा उपदेश , बोध . ( क्रि० करणें ; देणें ). [ सं .] ज्ञानोपासना - स्त्री . उपासनेचा तिसरा प्रकार . वेद व शास्त्रें यांच्यापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न , मार्ग , ( कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत ). [ सं .]

ज्ञान     

ज्ञान की जमीन
खटपट करतांना प्राण तरी देईन किंवा जमीन तरी राखीन, अशी वृत्ति
शेंडी तुटो की पारंबी तुटो, याप्रमाणें. [मुळशी पेटा सत्‍याग्रहात ही म्‍हण रूढ झाली].

ज्ञान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  वस्तु र विषयका ती जानकारी जुनचाहिँ मन या विवेकलाई हुन्छ   Ex. उसलाई संस्कृतको राम्रो ज्ञान छ
HYPONYMY:
अनुभव सम्झना परिज्ञान विद्या विवेक अन्योन्याश्रय
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जानकारी प्रतीति अधिगम
Wordnet:
asmজ্ঞান
bdगियान
benজ্ঞান
gujજ્ઞાન
hinज्ञान
kanಜ್ಞಾನ
kasعلِم
kokगिन्यान
malഅറിവ്
marज्ञान
mniꯂꯧꯁꯤꯡ
oriଜ୍ଞାନ
panਗਿਆਨ
sanज्ञानम्
tamஅறிவு
telజ్ఞానం
urdعلم , عرفان , شعور , بصیرت , فہم , جانکاری
See : बोध, बुद्धि, विवेक

ज्ञान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ज्ञान  n. n. knowing, becoming acquainted with, knowledge, (esp.) the higher knowledge (derived from meditation on the one Universal Spirit), [ŚāṅkhŚr. xiii] ; [Gobh.] ; [Mn.] &c.
-तस्   ‘knowledge about anything cognizance’ See and - (ज्ञानाद्अ-ज्ञानाद्वा, knowingly or ignorantly, xi, 233)
ROOTS:
तस्
conscience, [MBh.]
°नेन्द्रिय   = , [KaṭhUp. vi, 10]
सर्पिषस्   engaging in (gen.e.g., ‘in sacrifice with clarified butter’), [Pāṇ. 2-2, 10] , Vārtt., [Pat.]
N. of a शक्ति, [Rasik. xiv, 36] ; [RāmatUp. i, 90] Sch.

ज्ञान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ज्ञान  n.  (-नं)
1. Knowledge in general.
2. Knowledge of a specific and religious kind, that which is derived from meditation, and the study of philosophy, which teaches man the devine nature and origin of his immaterial part, with the unreality of corporal en- joyments or worldly forms, and which, separating him during life from terrestrial objects, secures him, after death, a final eman- cipation from existence, and reunion with the universal spirit.
3. Cognizance, conscionsness.
4. The organ of intelligence, sense.
5. Learning.
E. ज्ञा to know, aff. भावे ल्युट्.
ROOTS:
ज्ञा भावे ल्युट्

Related Words

ज्ञान   प्रत्यक्ष ज्ञान   ആട്ടുതൊട്ടില്‍   तत्व ज्ञान   ब्रह्म ज्ञान   अलौकिक ज्ञान   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   जन्मांतरचें ज्ञान   पारलौकिक ज्ञान   आळशास त्रैलोक्याचे ज्ञान   उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   ज्ञान प्रकाश   ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः   क्रियेवांचून ज्ञान पंगू   अर्धवट ज्ञान   पडे, झडे, ज्ञान वाढे   अनुभवाअंतीं ज्ञान   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   पोटचें ज्ञान   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   लोकोत्तर ज्ञान   विकटोपर्यंत ज्ञान   cognition   अपूर्ण जानकारी   knowledge   साध्य साधनीं ज्ञान पूज्य   स्वार्थासाठीं ज्ञान वाटीः   இவ்வுலக ஞானத்தினால் அறியப்படமுடியாத விஷயம்   आत्म ज्ञान   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान   रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण   मिथ्या ज्ञान   यथार्थ ज्ञान हेंच मोक्षाचें साधन   ज्ञान-चक्षु   ज्ञान-तत्व   ज्ञान-दृष्टि   ज्ञान साधन   ज्ञान होना   चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण   अध्यात्म-ज्ञान   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अनुभवी ज्ञान   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   अपरोक्ष ज्ञान   अवधि-ज्ञान   देखभट्टींचे ज्ञान   देखभट्टीचें ज्ञान   पूर्ण ज्ञान   अभिज्ञा   ज्ञानम्   ascription   attribution   गिन्यान   अलोकीक गिन्यान   ପାରଲୌକିକ ଜ୍ଞାନ   ਅਲੌਕਿਕ ਗਿਆਨ   ಜ್ಞಾನ   അലൌകീകജ്ഞാനം   insight   penetration   عٔلمُک گاش   জ্ঞানের প্রকাশ   ଜ୍ଞାନାଲୋକ   அறிவொளி   ਗਿਆਨ ਪ੍ਰਕਾਸ਼   જ્ઞાનપ્રકાશ   జ్ఞాన ప్రకాశం   ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶ   അറിവിന്റെ ഒളി   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   आद्रा मिथिथाय   मोनदांथि गियान   प्रत्यक्ष गिन्यान   प्रत्यक्षज्ञानम्   أڈٕۍ جانٛکٲری   عِلمہِ اِدراک   অপূর্ণ জ্ঞান   অভিজ্ঞা   অসম্পূর্ণ ্জ্ঞান   ପ୍ରତ୍ୟକ୍ଷ ଜ୍ଞାନ   அறைகுறை   ଅପୂର୍ଣ୍ଣ ଜ୍ଞାନ   પ્રત્યક્ષજ્ઞાન   ਪ੍ਰਤੱਖ ਗਿਆਨ   અપૂર્ણ જાણકારી   અભિજ્ઞા   ਅਪੂਰਨਜਾਣਕਾਰੀ   நேரடி அறிவு   అసంపూర్ణజ్ఞానం   ప్రత్యక్ష జ్ఞానం   ಅರೆಜ್ಞಾನ   പ്രത്യക്ഷമായ ജ്ഞാനം   അപൂര്ണ്ണമായ അറിവ്   ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಜ್ಞಾನ   ज्ञानप्रकाश   brainstorm   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP