Dictionaries | References झ झाड जावो पण हाड न जावो Script: Devanagari Meaning झाड जावो पण हाड न जावो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नुकसान सोसावे पण धर्मत्याग करूं नये. वंशातील एखादा मनुष्य मरण पावला तरी हरकत नाही. पण बाटल्यामुळे सर्व वंशच बिघडणार तसे होणें अनिष्ट आहे. याकरितां मरण पतकरावे पण परधर्मात जाऊं नये. स्वधर्मे निधनं श्रेयः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP