Dictionaries | References

जोड

   { jōḍḥ }
Script: Devanagari

जोड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जोडिल्लें धन   Ex. तो आपली जोड वायट कामाक मोडटा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
येणावळ
Wordnet:
bdआरजिनाय
gujકમાણી
kanದುಡಿಮೆ
kasآمدٔنی
marउत्पन्न
mniꯇꯥꯟꯖꯕ꯭ꯂꯟ
urdکمائی , آمدنی
noun  दोन वा दोना परस चड आंगां, सुटे भाग वा वस्तू बी हांच्या जोडपाची सुवात   Ex. कपड्याचो जोड पिंजला
HYPONYMY:
अस्थिजोड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোৰা
benসন্ধিস্হল
gujસાંધો
hinजोड़
kanಸೇರಿಸಿರುವುದು
kasجوڈ , واٹھ
malചേര്പ്പ്
mniꯁꯤꯂꯥꯏ
oriଯୋଡ଼
sanसंधिः
urdجوڑ , مقام جوڑ
See : पार

जोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; linkedness, yokedness. v घाल, g. of o. 10 The name of the two middle chords of the वीणा or lute, 11 Friendship or close connection. 12 Matchedness.

जोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A pair, a couple (of things of a sort and of which two usually go together). A set (of chessmen, of सोंगट्या &c. of pots & vessels, of musical instruments &c.): a pack (of cards); a suit (of clothes): a set gen. Profit, advantage, gain. Ex. व्यर्थ भांडता त्यांत जोड काय? Compound, double. In comp.
जोडखांब, जो़डतुळई.   Junction or connection, linkedness, yokedness.

जोड     

वि.  तुल्य , बरोबरी , साथ ;
वि.  गुंतवण , ठिगळ , सांधा .

जोड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका जातीच्या दोन वस्तू   Ex. हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
HYPONYMY:
नर-नारायण हरिशंकर
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जोडी
Wordnet:
asmযোৰা
bdजरा
benজুটি
gujજોડી
hinजोड़ी
kanಜೋಡಿ
kasجوٗرۍ
kokजोडी
malജോഡി
mniꯇꯨꯝꯃꯥ
nepजोडी
oriଜୋଡ଼ି
panਜੋੜੀ
tamஜோடி
urdجوڑی , جوڑا , جفت
noun  एका गोष्टीच्या बरोबर दुसरी गोष्ट असण्याचा भाव   Ex. वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी.
noun  जोडला जाणार तुकडा   Ex. घेर वाढवण्यासाठी ह्याला जोड लावावा लागेल.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটাপলি
benতাপ্পি
gujથીગડું
kanಮಿಲನ
kasپیوَندٕ
kokथिगळी
malജോയന്റ്
mniꯅꯞꯁꯤꯟꯕ
sanकर्पटम्
telకలపటం
urdجوڑ , پیوند
noun  एका माणसाने एकाच वेळी घालायचे कपडे   Ex. दोन दिवसासाठी दोन जोड ठीक आहे ?
MERO MEMBER COLLECTION:
पोशाख
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmযোৰ
gujજોડી
kasجورٕ
malജോഡി
mniꯐꯤꯃꯥꯟꯅꯕ꯭ꯑꯅꯤ
oriଯୋଡ଼ା
panਜੋੜੀ
telజత
noun  एकाच वेळी उपयोगात येणार्‍या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्‍याचा उपयोग होत नाही   Ex. हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जोडी
Wordnet:
kasجورٕ
kokपार
mniꯖꯨꯔꯥ
sanयुगम्
tamஜோடி
urdجوڑی , جوڑا , جوڑ
See : सांधा, सांधा

जोड     

 पुस्त्री . 
  1. दुक्कल ; जोडी ; जोडा ; युग्म ( एका जातीच्या दोन , दोन , एकाचवेळीं चालणार्‍या , असणार्‍या वस्तू ). पाटल्या जोड , कांकणें जोड , इ०
  2. जोडी ; संघ ; संच ; ताफा ( सोंगटया खेळणारांचा , पूजापात्रांचा , खेळणारांचा , वाद्यांचा , वाजविणारांची ); डाव ( गंजिफाचा ); संच ( कपडे , धोतर व अंगवस्त्र यांचा ). सामान्यत : सेट .
  3. ठिगळ ; गावडी ; सांचा लावलेला तुकडा ; संयोग ( वस्त्र , लांकूड , धातू वगैरेस )
  4. सूर लावण्यासाठीं सा , रि , ग , म , प , ध , नी हे सूर खालीं - वर करणें ; आलाप घेणें .
  5. ( - स्त्री . ) ( अक्षरश : व ल० ) सांठा ; संचय ; संग्रह मिळविलेलें द्रव्य . आपल्या सार्‍या हयातीची जोड आपण भोळसरपणानें घालवून बसलों .
  6. मिळकत ; लाभ ; किफायत . जोड जोडिली मनुष्यदेहा ऐसी । - तुगा ७१२ . व्यर्थ भांडतां ह्यांत जोड काय !
  7. जोडलेला या अर्थी हा शब्द फळांच्या नांवांच्या मागें जोडतात . जसें - जोड - आंबा - पेरू - केळ इ० .
  8. दुहेरी या अर्थानें जोड शब्दाचे समास होतात . जसें - जोड - कडी - कांठ - खांब - तुळई - पदर - भिंत इ०
  9. गुंतवण ; सांधा ; संबंध ; सांगड ; गुंतवणूक ( पशूंची , माणसांची ); जोडपणा ; सांखळी . ( क्रि० घालणें ).
  10. विण्याच्या मधल्या दोन तारा ; सतारीच्या मधल्या दोन ( ज्या षडज स्वरांत मिळविलेल्या असतात त्या ) तारा .
  11. मैत्री ; सलगी ; जिव्हाळा .
  12. बरोबरी ; साम्य ; साथ . धर्मासि म्हणे बागा साधो जोडा नसेचि या दिवसा । - मोविराट ७ . १६ . गुंगा व गामा यांची जोड अगदीं अप्रतिम होती .
  13. ( बांधकाम ) पुस्ती ; नवीन गोष्टींची किंवा कांहीं कामांची वाढ .
  14. ( ओतकाम ) दोन पिशव्यांचा दोन हातांनीं फुंकला जाणारा भाता .
  15. ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराचा एक हात त्याच्या दोन्ही पायांतून धरून आपला दुसरा हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून जोडीदाराची मान खालीं दाबून पायांतून जोडीदाराचा धरलेला हात वर उचलून त्याला चीत करणें [ सं . युज - योजय ; प्रा . जोड ; सं . जुड = बांधणें ] ( वाप्र . )

०करणें   सांधणें ; मिळविणें . पुण्याची करावया जोड ; जीव हा सज्जला - विक ६९ . ( पायाची ).
०करणें   कृपा संपादणें . मी आपले पायाची जोड केली आहे .
०देणें   लाभ , फायदा देणें . संतपदाची जोड । दे रे हरी । - अमृत १०८ . ३४ .
०नसणें   बरोबरी न होणें ; उपमा न मिळणें . सामाशब्द -
०अक्षर  न. ( जोडाक्षर ) जोडलेलें अक्षर . उदा० क्र . म्ह , स्त इ० .
जोडका वि .   ( जोडणारा ) मिळविणारा ; संपादन करणारा ; कमावता ; मिळविता . जोडका पुत्र देखोनी गुणी । जनक जैसा सुखावे । - मुआदि ३० . २२४ . कांतेला पति तोचि प्रीय हृदयीं जो कां असे जोडका - सदाशिव कविकृत . उमाविलास ५ .
जोडका , जोडता , जोडपूत , राम , रावजी  पु  
  1. कुटुंबातील पैसा कमाविणारा मुलगा .
  2. जातींतील कमावता पुरुष ( अक्षरश : व निंदार्थी )
  3. ( मराठी राज्यांत ) लोकांच्या विरुध्द बातमी मिळविण्यासाठीं व त्यांवरून दंड करून पैसा जमविण्यासाठीं प्रसंग आणून देणारा , सरकारनें ठेवलेलां नीच माणूस ; लोकांची अंडींपिलीं सरकारास कळविणारा पाजी माणूस .

०करीण वि.  जोडीची वस्तु . अटकेची जोडकरीण तोफ फत्तेलष्कर होती . - भाब ४० .
०काम  न. 
  1. निरनिराळे तयार केलेले भाग , जमविलेलें सामान जोडून केलेलें काम .
  2. जोडधंदा ; मुख्य कामाखेरीजें दुसरें काम .

०कार वि.  ( गो . ) जोडका .
०गहूं  पु. खपल्या गहूं .
 स्त्री . 
  1. साथ ; मदत ( गवई , हरिदास यांस ) हा पोर्‍या त्या हरिदासाचे मागें उभा राहून जोडगिरी चांगली करितो .
  2. दुहेरीपणा ; दोन पदार्थांचें एकत्रीकरण .
  3. जोडलेली स्थिति ; तुकडयांची बनावणी .

०गिरीगीर वि.  
  1. तुकडा जोडलेला ; तुकडा जोडून केलेला . या गाडयाचा आंस जोडगिरी आहे .
  2. दुहेरी ; दोन वस्तू ज्यांत आहे असा ; जोडाचा ( खांब , किल्ल्याच्या भिंती , कौलांचे थर ). घरास जोडगिरी खांब दिले असतां चांगली बळकटी येते .

०गोळी  स्त्री. 
  1. दोन गोळयांचा बार .
  2. एका बंदुकींत एका वेळीं दोन गोळया .
  3. ( ल . ) दोहीकडून खटपट .
  4. ( ल . ) जोडी ; युग्म . नवरदेवांची जोडगोळी

जोडणें सक्रि .  
  1. सांधणें ; जुडविणें ; शेवटास संयोग करणें ; एकत्र करणें ( दोन तुकडे ).
  2. मिळविणें , अधिक लावणें ; जोड देणें ( लांबविण्यासाठीं ); एकावर एक किंवा एकापुढें एक ठेवणें ( दुसरा थर , अस्तर , लांबीचा तुकडा ). सखलातीस आंतून पासोडी जोडली तेव्हां थंडी राहिली .
  3. जवळजवळ , लांबीच्या पुढें , बाजूस शेजारीं ठेवणें . दोनी काठया जोडून पहा म्हणजे कोणती लांब तें कळेल .
  4. जुंपणें ; मानेवर जूं ठेवणें किंवा खोगीर घालणें ( गुरें , घोडे यांच्या ).
  5. ( ल . ) जागेवर गुंतविणें ; कामाला लावणें , चिकटविणें . पोराला त्या चाकरीवर जोडून द्या .
  6. जमविणें ; गोळाकरणें ; सांचविणें . संसारसंबंधें परमार्थ जोडे । ऐसें केवीं घडे जाणते हो ।
  7. पूर्ण करणें ; तडीस नेणें ; घडवून आणणें . माझें एवढें लग्न जोडून द्या .
  8. मिळविणें ; संपादणें ; स्वत : साठीं कायम करणें , दृढ करणें ( कृपा , स्नेह , मैत्री , आश्रय , धंदा इ० ). आम्ही जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । - ज्ञा १ . २१७ .
  9. युक्ति काढणें ; तजवीज करणें ; उपाय करणें . 

जोडणी  स्त्री .  जोड ; सांधा जोडणें ; ( जोडणें क्रियापदाचें धातुसाधित ).
जोडता वि .  मिळविता ; संपादन करणारा . जोडका पहा
०चौकट  स्त्री. दुहेरी चौकट ; याचा सांचा ( विशेषत : दाराचा ), दोन लांकडें बाह्यांनां जोडून केलेला असतो . 
जोडजूं   ( पुणें ) शेलाटी ; ( नगर ) शिळवट , जडी ; ( सातारा ) शेवळ , शिवळ ; ( खानदेश ) जोडणी जुवडी .
जोडणें अक्रि .  
  1. ताब्यांत येणें ; मिळणें . कीं रोग्यास रसायण निर्मळ । अकस्मात जोडलें ।
  2. ( क्व . ) भरभराट होणें ; भरमसाट मिळणें ; लग्गा साधणें . [ सं . जुड = बांधणें ]
    म्ह०
    अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला .

०दंड  पु. ( व्यायाम ) कसरत करण्यासाठीं दोन आडवीं लांकडें बसविलेली योजना . ( इं . ) पॅरलल बार .
०नळी  स्त्री. दुहेरी नळी ( बंदुकीची ).
०नाल  पु. तालीमखान्यांतील एक वस्तु .
जोडप  न . ( राजा . ) जोड ; सांधा ; जोडणें ; जुडविणें .
०पट्टी  स्त्री. ( लोखंडी पाणरहाट ) पोहोरे एकमेकांशीं अडकवून माळ करण्यासाठीं प्रत्येक पोहर्‍यास दोन बाजूंस बसविलेले लोखंडी कांबेचे तुकडे .
०पाडे   क्रिवि . द्वंद्वानें ; भेदबुध्दीनें . विधिनिषेध जोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे । - एभा ७ . ६७ .
जोडपें   न . ( कों . ) नवराबायकोची जोडी . अडचणीमुळें विवाहसंबंधानें बध्द अशीं स्त्रीपुरुषांची विसंगत जोडपीं दृष्टीस पडतात . - टि ४ . २ . २ जुळें ; एकदम जन्मलेला मुलगा व मुलगी .
जोडपी वि .   जोडीदार ; सोबती ; बरोबरीचा ; जोडीचा ; जुळणारा ; ( सजीव , निर्जीव वस्तूं मध्यें ). तुला कोण पाहिजे तो जोडपी पाहा .
०पाहरा  पु. दोन शिपायांचा पाहरा ; जोडीचा पाहरा . 
जोडपी  स्त्री . ( क्व . )
  1. जुळणी ; मेळ ; एकत्र जोडणें .
  2. जुळण्यास योग्य असणें ; बरोबरी . 

०फळ  न. ( काव्य ) जुळें फळ ; दुहेरी फळ .
०फळाचा सांधा  पु. १ ( ल . ) सततचा संयोग किंवा संबंध ; नजीकचा एकत्र भाव ( चांगलें वाईट , सुखदु : ख इ० ). २ निकटची मैत्री ; दाट स्नेह . जैसा जोडफळांचा सांधा । तैसा सुखदु : खाचा बांधा ।
०बंद  पु. एकास एक चिकटवून लांबविलेला कागद .

जोड     

जोड करणें
सांधणें
एकत्र करणें
मिलाफ करणें.
संपादणें
मिळवणें
प्राप्त करून घेणें
संचय करणें. ‘पुण्याची करावया जोड जीव हा सज्‍जला।’ -विक ६९.

जोड     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एकभन्दा अधिक सङ्ख्यालाई जोडने क्रिया   Ex. कुल अङ्कको जोड कति भयो
HOLO MEMBER COLLECTION:
अङ्कगणित
MERO MEMBER COLLECTION:
योगफल
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
योग जोड कर्म योगकरण जोडाइ
Wordnet:
asmযোগ
bdदाजाबनाय
hinजोड़
kanಕೂಡಿಸುವಿಕೆ
kokबेरीज
malകൂട്ടല്‍
marबेरीज
mniꯇꯤꯟꯁꯤꯟꯕ
oriମିଶାଣ
panਜੋੜ
sanयोजनम्
tamகூட்டல்
telకూడిక
urdجوڑ , جمع , جڑائی

जोड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जोड   ifc. the chin (e.g.-, अश्व-, एक-, खर-, गो-, मर्कट-, सूकर-, हस्ति-; जहि-), [L.]

जोड     

जोडः [jōḍḥ]   Binding, tie.

जोड     

See : हनुः

Related Words

जोड कर्म   जोड-खर्च   पायाची जोड करणें   जोड आयुक्त   जोड देणें   जोड पालव   जोड   हिजडयाची जोड मुंड्यानें खावी   हिजडयाची जोड मुंढयानें खावी   जोड कुटुंब   ज्‍याला जोड लागतो त्‍याला त्‍याचें दुःख (कळतें)   जन्माची जोड   जशी जोड, तशी मोड   तापत्रयाला जोड नाहीं   बायेची जोड न्हाणाक नि खाणाक बाद   बाये जोड फुलां काबार   मोडतोड सोनाराची जोड   यत्न जोड, आळस मोड   दमडी दमडी जोड जोड करुनीया लाख करूं   पायपोसाची जोड, हंशाने केली गोड   पायपोसाची जोड, हंशामध्यें केली गोड   सहयोग   summation   संयुक्त आयुक्तः   ಸಂಯುಕ್ತ ಆಯುಕ್ತರು   संयुक्त आयुक्त   pair   addition   আয়ব্যয়   आयव्यय   आयव्ययम्   जमाखर्च   آمدٔنی   ଆୟବ୍ୟୟ   આયવ્યય   ದುಡಿಮೆ   सहकारिता   दाजाबनाय   ஒத்துழைப்பு   ସହଯୋଗ   ମିଶାଣ   ଜୋଡ଼ି   સહયોગ   సహకారము   ಕೂಡಿಸುವಿಕೆ   ಸಹಕಾರ   जोडी   জুটি   अर्जनम्   اِشتِراک   കൂട്ടല്‍   आरजिनाय   കൂട്ടായ്മ   ରୋଜଗାର   కూడిక   ਕਮਾਈ   કમાણી   junction   बेरीज   সহযোগ   mentum   chin   हेफाजाब होलायनाय   योजनम्   جوٗرۍ   கூட்டல்   ജോഡി   வருமானம்   ਸਹਿਯੋਗ   સરવાળો   సంపాదన   സമ്പാദ്യം   plus   যোগ   distich   duad   dyad   cooperation   যোৰা   আয়   উপার্জন   जोड़ी   कमाइ   कमाई   मिथुनम्   twain   జంట   ਜੋੜੀ   જોડી   ಜೋಡಿ   couplet   जोड़   ஜோடி   ਜੋੜ   brace   affiliated   duet   duo   couple   connected   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP