Dictionaries | References

झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं

   
Script: Devanagari

झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं

   ज्‍या गोष्‍टी भूतकाळात होऊन गेल्‍या त्‍या होऊन गेलेल्‍या म्‍हणून त्‍यांचेबद्दल विचार करण्याचे कारण नाही
   व ज्‍या गोष्‍टी आतापर्यंत घडूं शकल्‍या नाहीत त्‍या पुढेंहि होणार नाहीत, असे समजून त्‍यांच्याबद्दलहि काळजी करण्याचे कारण नाही. उगाच मागे होऊन गेलेल्‍या किंवा पुढे होतील अशा गोष्‍टीबद्दल विचार करून घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त वर्तमान स्‍थितीबद्दल विचार करणें योग्‍य असते. यद्‌भावी न तद्भावी भावी चेन्न तदन्यथा। इति चिंताविषघ्‍नोयमगदा किं न पीयते।।-सुर १६२.४२९.

Related Words

झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   झालें तें गुदस्‍त   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   नासलें मिरें का केजास महाग झालें?   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   भावी होणार तें चुकत नाहीं   फार झालें, हंसू आलें   स्वाधीन आलें तें आपलें झालें   हातीं आलें आणि पवित्र झालें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   रान झालें लागी, घरा जाली पैस   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   होणार चुकतें काय?   ज्याचें नांव तें   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   बेंबीचें उखळ झालें   पाणपट झालें   करतां करावें, होणार तें होतें   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   मन चिंती तें वैरीही न चिंती   लहान तें छान, मोठें तें खोटें   न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें   विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   कानांमागून आलें, तिखट झालें   कानामागून आलें, महालिंग झालें   उंबर राहिलें म्हणजे झालें   केलें तुका, झालें माका   गांवी गेलें, गांवचें झालें   झालें खुटखुट, पडलो मुटमुट   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   मुका खाल्लें, गू झालें   नवल झालें, गाढव मेलें   न भूतो न भविष्यति   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   सायास न घडे तें सहज घडे   वाल्ह्या कोळयानें रांजण भरला, कारण झालें पश्र्चातापाला   दांडयानें पाणी तोडलें आणि पुनः एक झालें   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   मन चिंती तें वैरी चिंतीना   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें      कानामागून आले व तिखट झालें   करूं जावें एक, झालें बेक   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें   अति झालें आणि हसूं आलें   आज उलयलें फाल्या पोल झालें   झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   न देखे रवि, तें देखे कवि   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   न देवाय न धर्माय   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   जें पोटीं, तें होटीं   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   हाताला येईल तें   माका नाका तें सगळे संसाराक नाका   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   ज्‍याचे नांव तें   दिसले तें पाहावें   धा, जाय तें खा   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   पांचार तें पंचविसार   धर्मांने दिलें, कर्मानें नेले, कर्माचे फळ थोर झालें   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   तें   न न   धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना   गणपति करावयास गेला तों माकड झालें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   करूं गेलों तुज व झालें मज   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   षट्‍कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें   आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें   गवळ्यानें छांछूं केले, पाण्याचे दूध झालें   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   डोईला टक्‍क्‍ल पडलें, उखळ पांढरे झालें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP