Dictionaries | References

ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव

   
Script: Devanagari

ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव

   पुष्‍कळदां असे होते की, आपण एखाद्यावर उपकार करायला जावे, तों तोच आपल्‍याला त्रासदायक होऊन बसतो
   व कोठून याच्यावर दया केली असे होऊन जाते.
   एखाद्या मनुष्‍याला आपण दया दाखवून एखाद्या प्रसंगातून सोडवावे पण तोच पुढे आपल्‍या जिवावर उठतो. असे काही कृतघ्‍न लोक असतात त्‍यांच्याबद्दल ही म्‍हण वापरतात.

Related Words

कींव   ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव   जीव   पौराणिक जीव   कल्पित जीव   जीव मंडळ   जीव मंडल   काल्पनिक जीव   काल्पनीक जीव   जीव द्रव्यक   उदकांतले जीव   जलीय जीव   पुराणीक जीव   जीव विज्ञान   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   बहु घेतो तो वेडा नसतो   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   झोपेला लाचावला आणि साप घेतो उशाला   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   तो   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याची पदरी मुलगी, त्‍यानें करावी सलगी   एकटा जीव सदाशीव   मुठींत जीव धरुन राहणें   जीव गोळा होणें   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   जीव जंतु   जीव जन्तु   जीव शास्त्र   जीव जगत्   जीव मण्डल   जलचर जीव   जल जीव   चांचावपी जीव   यात्री जीव   पौराणीय जीव   पुराणीय जीव   ज्‍याची ओल्‍ली जड, तोचि सोयरीक्‌ गोड्‌   घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत   जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो   उदकांतलो जीव   एकपेशी जीव   खाईल तो गाईल   जीव दिवप   जीव वर्ग   परग्रहावरील जीव   बळी तो कान पिळी   कुरतडपी जीव   सरीसृप जीव   प्रवासी जीव   जीव कालवणें   जीव टांगणें   जीव फुटणें   जीव सोडणें   उत्परिवर्ती जीव   जीव जगत   जीव द्रव्य   जीव राखणें   जीव तुटणें   जीव देणें   जीव येणें   जीव खाणें   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   ईश्र्वर आरोग्य देतो, वैद्य दस्तुरी घेतो   ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी   औपनिवेशिकः   जीवसृष्टी   शीर सलामत तो पगडी पचास   जीव खालीं पडणें   जीव भांडयांत पडणें   ज्याच्या हातीं ससा तो पारधी   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   ज्‍याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड)   वन्य जीव-जंतु   organism   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   कण्या बगरचो जीव   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   जीव घेऊन पळणें   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   जो तो   वन्य जीव-जन्तु   ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा   तो मेरेन   जिवास जीव देणें   जीव खालवर होणें   जीव प्यारा असणें   जीव काढून ठेविणें   जिवांत जीव आहे तोपर्यंत   जिवांत जीव नसणें   जिवाला जीव देणें   जीव खाली पडणें   जीव भांड्यांत पडणें   जीव तोडून वागणें   जीव तोडून सांगणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP