Dictionaries | References

ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें

   
Script: Devanagari

ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें

   ज्‍या गांवात आपणास राहावयाचे असेल त्‍या गांवच्या रीतीप्रमाणें वागावे. तु०-When is Rome do as Rome does. देश तसा वेश.

Related Words

ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   गांवी न वसणें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   काशीस जावें, नित्‍य वदावें   ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले   ज्‍या रंगाचा चष्‍मा, त्‍या रंगाची वस्‍तु   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   ज्‍या मुखीं स्‍तुति, त्‍याच मुखीं निंदा   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   गांवी नसणें   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा   ज्‍या घरी बळ असे वनितेचें। त्‍या घरीं धिक्‌ जिणें पुरुषाचें।।   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   गांवी गेलें, गांवचें झालें   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप   व्यभिचारी मनीं, स्वस्त्रीला तैसें गणी   जैसें राज्याचें चिन्हः तैसें सेवकाचें   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   आवडतें व्हावें, तर भले असावें   कदा कृपणाचे वर्‍हाडी न व्हावें   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   गायीला दावें, घराला म्‍हातारें व्हावें   जुन्या मित्रासवें, क्रियानष्‍ट न व्हावें   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   धाक नाहीं शरीरीं, हवें तैसें करी   परीस स्पर्शे सुवर्ण, तैसें मना समाधान   होय तैसें जाय, जन तमाशा पाहाय   ज्‍या गांवच्या बोरी, त्‍याच गांवच्या बाभळी   ज्‍या जैशी संगति, त्‍या तैशी गति   ज्‍या रोगावर नाहीं दवा, तो भोगायला हवा   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   करूं जावें एक, झालें बेक   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥   न मानावें तैसें गुरुचें वचन। जेणें नारायण अंतरें तें॥   ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ज्‍या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP