Dictionaries | References

ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें

   
Script: Devanagari

ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें

   ज्‍याचा आप्त वगैरे मरण पावलेला असतो त्‍यालाच त्‍याबद्दल दुःख वाटत असते. बाकीचे लोक जे प्रेत संस्‍काराकरितां जमलेले असतात त्‍यांना त्‍याबद्दल काही वाटत नसते.

Related Words

ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   देखे मढें, येई रडें   रडें   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें त्‍याला बरें   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!   दिसे मढें, येई रडें   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   पात्रांत असला तर डावेंत येईल   शिवेंवयलें मढें   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   ज्‍याचा त्‍याला   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   मढें   वारा येईल तसें उडवावें   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें   नित्य मढें, त्याला कोण रडे   चोराचें रडें मुळूं मुळूं   ज्‍याची पै, त्‍याला लई   ज्‍याचा भार, त्‍याला जोजार   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   वारा येईल तशी पाठ देणें   वारा येईल तशी पाठ फिरविणें   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   जाईल बुधीं, तो येईल कधीं   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   ज्‍याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   जो श्रमी, त्‍याला काय कमी   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   असेल ठीक तर बोलेल नीट   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   असेल आई तर मिळेल साई   येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   ज्‍याचें काम त्‍यालाच   ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   रडें काढणें   नाकावर रडें   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   असेल आवड, तर भर दुसर्‍याचे कावड   असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा   असेल ते विटवा, नसेल ते भेटवा   असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी   असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍याचें ज्‍याच्या परी, पुरवितो हरि   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   हत्तीचें मढें   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   ज्‍याचें कवाड ठेंगणें, त्‍यानें वांकून जाणें   ਰੋਣ ਦੀ ਅਵਾਜ਼   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   दिवसां घोडें, रात्रीं मढें   मढें हलकें करणें   मढें हलकें होणें   हत्तीचें मढें प्रेत   हाताला येईल तें   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP