Dictionaries | References

ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये

   
Script: Devanagari

ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये

   ज्‍याला पानापासूनहि भीति वाटते त्‍याने रानांत जाण्यात अर्थ नाही. ज्‍याला एखाद्या क्षुल्‍लक गोष्‍टीपासूनहि भीति वाटते त्‍याने कोणत्‍याहि साहसांत पडण्याचे करूं नये. येथे पान म्‍हणजे झाडाचे पान किंवा पान लागणें म्‍हणजे सर्प चावणे असाहि अर्थ संभवतो. ज्‍याला सापाचे भय वाटते त्‍याने रानांत सापांची भीति अधिक असल्‍यामुळे मुळीच जातां कामा नये.

Related Words

ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   ज्‍याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्‍यानें समरागणांत जाऊं नये   भय   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   नये   अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये   हलक्याला त्रास देऊं नये   चांगले करी, त्‍याचें भय न धरी   वाघाची खोड काढूं नये   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   दावतां नये, दडवतां नये   आगी वार्‍याचें भय   ज्‍यानें फळ इच्छावें, त्‍यानें फूल न तोडावें   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   ज्‍याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका   بھے   بےِٚ   ਭਯ   भयः   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   कान द्यावा पण कोन देऊं नये   वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   एक भय दोन जागा असतें   गुवाडीतल्‍याने वच्चे पूण दिवाणांतल्‍यान वचूं नये   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   भीती   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   चोरा भय चोराक, जारा जाळ चाराक   चहाडखोराचा इतबार करूं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   कोणास कोणी हंसूं नये   दरिद्यास खोड असूं नये   आशंका   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   ज्‍याची पदरी मुलगी, त्‍यानें करावी सलगी   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   दहाचा हात दुश्‌मनावरहि पडूं नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   शरण आल्याचें मरण मोजूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आले उरूस, चुकूं नये गुरूस   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   खाल्‍ल्‍यास खावेंसें वाटतें   अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   डर   भय खाना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP