Dictionaries | References

ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये

   
Script: Devanagari

ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये

   जी गोष्‍ट करणें एखाद्यास योग्‍य नसते त्‍याने ती करूं नये.

Related Words

ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   नये   ज्‍याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्‍यानें समरागणांत जाऊं नये   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   चहाडखोराचा इतबार करूं नये   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   जें पोटीं, तें होटीं   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   जळांत राहून माशांशीं वैर करूं नये   कसें करूं, काय करूं   जें   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   जें न देखे रवि, तें देखे कवि   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   कोणाचें वर्म काढूं नये   जें कपाळांत तें भोगावें   जें दिसे, तें नासे   जें पिंडीं तें ब्रह्मांडीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   कोणास कोणी हंसूं नये   कां जें   दरिद्यास खोड असूं नये   करूं जातां अतिचेष्‍टा, स्‍नेहांत पडे फाटा   माका नाका तें सगळे संसाराक नाका   हाताला येईल तें   लहान तें छान, मोठें तें खोटें   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   दिसले तें पाहावें   झालें तें गुदस्‍त   कोणाचा आब जाऊं देऊं नये   ज्याचें नांव तें   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   दावतां नये, दडवतां नये   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   ज्‍याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   कान द्यावा पण कोन देऊं नये   भावी होणार तें चुकत नाहीं   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   सकल जें चमके नच हेम तें|   जें इच्छी परां, तें येई घरां   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   जें फूल माळना, तें फूल हुंगना   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   बागलाक येवंचो रुकु खिळी हाळतानें कातरं नये   जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP