मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| श्रीमहालक्ष्मीचें ध्यान श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती श्रीमहालक्ष्मीचें ध्यान अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा श्रीमहालक्ष्मीचें ध्यान Translation - भाषांतर श्रीमहालक्ष्मीचें ध्यान प्राकृत संस्कृत मिश्रित. (आरती भुवन० या चालीवर आरंभ, पुढें कटावाप्रमाणें.)घ्यावी मनीं जगज्जननी ॥ श्रीविष्णुची पट्टराणी ॥ दुस्तरभवसागरतरणी ॥ नवलावण्यपुण्यखाणी ॥धृ०॥कनक- भासुरा अरालचिकुरा बिंदिबिजवरा चंद्रकोर केवडा राखडी नागलिंगमग भृंगपुंगवासंगिशेवती कुसुमपंक्तिरमणीय पंचवृद्भुजगसुभगवेणी ॥ श्रीविष्णुची पट्टराणी ॥१॥कुंकुममृगमदतिलकितभाला कामचापकुटिलभ्रूग्युगला कर्णांतायतकारुण्यामृतभरितलोचना कर्णपूरकर्णिकाबालिका सरलनासिकाप्रांतलसन्माणिक्य मौक्तिका मंदस्मितसद्विकचकपोला बिंबविडंबिसुधास्त्रवदधरा कंबुकंधरा कुंदकुडमलोपमसमरदना शारदचंदिरसुंदरवदना मंजुजियेची अमृतमधुरवाणी ॥ श्रीविष्णुची० ॥२॥मंगलसूत्र टिका ग्रैवेयक मुक्तापोतकहार पानडी सरी - परिष्कृतवक्षा श्रीहरिनखक्षतांकितकुंकुमपंकिल पीनपयोधरलुठन्मौक्तिकोदार हार पुत्तलिकामाला चंद्रहारमणिमालभारितनुरोमराजिका त्रिवलिभंगुरित कृशतरमध्या निम्न्नाभिर्हद सिंहराजकटि पृथुलनितंबासंगि मेखला रणन्मणिश्रेणी ॥ श्रीविष्णु० ॥३॥कनकतंतु घनभक्तिप्रांतक पीतकंचकोद्दाम हेमकेय़ूर चंदनागरुकेशरकृतकर्दमरूषित गोटपाटल्या वलयजवे तोडरादिभूषित खेटगदामातुलिंगचषकोद्भासिचतुर्भुज किसलयदृदुलारुणतलमणिमयमुद्रालंकृत शरणागतजनविविधवरदपाणी ॥ श्रीविष्णु० ॥४॥कटीतटीं जरिकांठिकुसुंबीकौशेयांबर रंभास्तंभविडंबकरोरू जानुजंघसमसंगतघोटी वल्गुगुल्फयुग मृदुलपार्ष्णितल वलयतोडरोज्ज्वलमंजुलसिंजानहीरमंजीरपरिप्कृत मधुररणज्जोडवी विरोद्यागेंदविराजित दीर्घसरलललितांगुलि नखमणि पुण्यचंद्रिकाचिंतक जनतापत्रयकृंतन संतवंदितानंतसुखद मदमंथन संतत पंतविठ्ठला ठाव तया चरणीं ॥ श्रीवि० ॥५॥ ॥इति॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP