मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| शिवजयजयकारध्यानं श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती शिवजयजयकारध्यानं अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा शिवजयजयकारध्यानं Translation - भाषांतर शिवजयजयकारध्यानं संस्कृतं.(चाल रघुपतिराघव० भजनाची)स्फटिकप्रतिभटकांते विरचितकलिमलशांते ॥शिवशंकरशिवशंकर जयकैलासपते ॥भस्मोद्भूलितविग्रह क्षिप्रप्रभवदनुग्रह ॥ शिव० ॥गंगावरपिंगटजट हृतशरणांरातसंकट ॥ शिव० ॥बालसुधाकरशेखर भाललसद्वैश्वानर ॥ शिव० ॥पद्मदलायतलोचन द्दढभवबंधनमोचन ॥ शिव० ॥मंदमधुरहासवदन निर्जितदुर्लसितमदन ॥ शिव० ॥विलसद्विषधरकुंडल विनिहतदुर्लसितमदन ॥ शिव० ॥रेखात्रयशुभकंधर लोकत्रि तयधुरंधर ॥ शिव० ॥परशुमृगाभयव्रकर बद्धनतावनपरिकर ॥ शिव० ॥बहलविपुलवक्षस्थल कालत्रितयविनिश्चल ॥ शिव० ॥त्रिवलिस्थितिविलसदुदर लोकत्रितयपुरंदर ॥ शिव० ॥प्रांवृंतकरिवरकृत्ते कृतनतविषयनिवृत्ते ॥ शिव० ॥व्याघ्राजिनविहितांबर मुनिमानसझषशंबर॥ शिव० ॥सनकादिकवंद्यचरण दुस्तरभवसिंधुतरण॥ शिव० ॥लालितबालगजानन कलितमहापितृकानन ॥ शिव० ॥सच्चिद्घनसुखसागर लीलापीतमहागर ॥ शिव० ॥गिरिजाश्लिष्टार्धतनो कल्पितगिरिराजधनो ॥ शिव० ॥पंचवदनवृषगामिन् पंतविठ्ठलस्वामिन् ॥ शिव० ॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP