मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| पश्चात्तापपर पद श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती पश्चात्तापपर पद अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा पश्चात्तापपर पद Translation - भाषांतर पद - पश्चात्तापपर (संस्कृत.)आरती चालीवरहरहर किं कृतमेतच्छिव शिव धिग् मां ॥ ईद्दगहं मंदमति: पापात्मा विमतो ॥जननी दुर्जठरात्खलु नैव कथं गलितो ॥ हर० ॥१॥श्रीकौसल्या सीता कृतकोपानलतो ॥दग्ध:सन्नहमथवा कथमिव नैव मृतो ॥ हर० ॥२॥अपराधिनमपराधिनमपराधिनमेनं ॥ मामव रामस्वामिन् सदय हृदय दीनं ॥ हर० ॥३॥स श्री भरतो त्द्दत्वाऽखिलविषयासक्तिं ॥वितरतु विठ्ठलपंतं प्रति रघुपतिभक्तिं ॥ हरहर० ॥४॥पद - (तस्करां हातीं) या चालीवर.राघवा तुझा तुझा लागो छंद ॥ न जडो दुर्मतिचा गंध ॥ रा० ॥धृ०॥न रुचो विषय विषय विषावाणी ॥ आवडो संतांचीं वाणी ॥१॥अंगिं रोमांच रोमांच नयनपाणी ॥ झरपो तुझिं गातां गाणीं ॥ रा० ॥२॥विठ्ठलपंतासी पंतासि हेंचि काम ॥ आवडो सदा तुझें नाम ॥ रा० ॥३॥ Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP