मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| पदे १ ते ४ श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती पदे १ ते ४ अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा पदे १ ते ४ Translation - भाषांतर पद - भैरवी राग ताल दिंडी चा०चिदानंद कदं मंदहासनंदनंदना ॥धृ०॥सुंदरवदनारविंद इंदिरेंद्र कुंदरदना ॥ वृंदारकवृंदवंद्य दुष्टकंदना ॥१॥गोवर्धन धारका गो गोपी गोपिका ॥ गजगोपक गरुडनाथ तृप्ति चंदना ॥२॥जयजय गोपाल कृष्ण दामोदर वासुदेव ॥ नारायण विठ्ठलाख्य विहितचंदना ॥३॥पद - राग, खमाज.भो दाशरथे रामा ॥धृ०॥सुंदरमुकुट किरणचयरंजित चरण सरोज ॥पातक मोचन पंकजलोचन सकल जलद घनश्याम ॥ भोदा० ॥१॥दशशत करकुल तिलक गुडालक दशमुख हनन पटो ॥ दशरथ नंदन खलबल कंदन निखिल सुगुण गण धाम ॥ भो० ॥२॥निजचरणप्रणताखिल रक्षण दक्षिणमुकुट्मणे ॥भवधनुभंजन भवभयखंडन विठ्ठल कवि विश्रामा ॥ भो दाश० ॥३॥पद.त्रिभुवन शरणा सीतारमणा तूं पाहिमां ॥धृ०॥चंद्रचूडमानसहंसा चंडभानु वंशावतंसा ॥ विजय भरित विशदचरित विविधदुरित हरणा ॥१॥पंचबाण सुंदरवेषा पंकजाक्ष पूर्ण परेशा ॥ पन्नगपतिकृत संवेशा ॥ अमल करण शमल हरण कमलरुचिरचरणा ॥२॥पंडित वरवर्णितसुयशा पंपा तट मिलितकीशा पंतविठ्ठला कवीशा ॥सदय त्द्ददय सुरसमुदय हसदुदय अवतरणा ॥ त्रिभुव० ॥३॥पद - चंद्रिका वृत्त (हीं सर्व समांत म्हणतां येतें)उदाहरण - प्रथमार्ध मातृका चवदा ॥चरमदला चवतीस कला त्या चटुल यमक चंद्रिका चतुर चवदा ॥१॥रघुनाथजी मी तुज शरण ॥ किमपि अहितहित मतिसन समजे ॥मदुचित तें तुजकडे सकल करण ॥१॥स्मर राम राय सरदारा ॥ हरिल दुरितचय करिल विपुल जय ॥क्षणिक सुखद धन तथा विसर दारा ॥२॥करि बाप सफल नरकाया ॥ शमल हरण हरि चरणकमल भज ॥ त्यज झटिति द्रविणदार नरका या ॥३॥मम राम नमन तव चरणीं ॥ मरण समय जव इतर कोण तव ॥तुजविण मज सुखद जेविं कवच रणीं ॥४॥स्मर चित्त विश्वजनकाला ॥ जंववरि मधुर भुजि तंववरि करिल जिजि वद शमविल कोण आप्त जनकाला ॥५॥मम रामभद्र हर मोहं ॥ श्रुतिततिमपि सति क्षतमपि विरमति ॥मतिरति कति विषय भोग परमोऽहं ॥६॥किति भोगिशील विषयातें ॥ प्रथम अमृत सृति परि परिणति मति ॥वदति बहुत योगशील विषयातें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP