मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती वेंकटेशाचें नीरांजन ध्यान अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा वेंकटेशाचें नीरांजन ध्यान Translation - भाषांतर श्रीमच्छेषशैलवासं ॥ नीराजये श्रीनिवासं ॥ त्रातस्वपदपद्मदासं ॥ नीरदभव्यदिव्यभासं ॥धृ०॥विभ्राणं शतरविप्रतिभटं ॥ हीरखचितचामीकर मुकुटं ॥ भृंगप्रभकुटिलालकजालं कुकुममृगमदतिलकितभालं ॥भ्रूविभ्रमकृत कार्मुकजननं ॥ इंदीवरदलविशालनयनं ॥ तिळकुसुमप्रतिमोत्तमनासं ॥ बिंबविडंबनकृदधरभासं ॥स्निग्धामलतलगडंमंडलं ॥ कर्णयुगार्पितमकरकुंडलं ॥ शारदचंद्रमनोहरबदनं ॥ कुंदसुंदरप्रभाग्ररदनं ॥ स्वजनानुग्रहसूचिमंदहासं ॥ नीराजये० ॥१॥कंबुकंठमतिपीनस्कंध ॥ द्दग्गोचरजत्रुस्थळबंधं ॥ चंदनचर्चितविशालवाहं ॥ अभयवरादिदरायुधवाहं ॥ धृतकनकांगदकटकतोडरं ॥ विदलितहीरकणप्रतिनखरं ॥ श्रीवत्सश्रीत्द्ददयकपाटं ॥ विद्युत्पिंजरचित्रितशाटं ॥ उर:पीठलुठदुत्तरहारं ॥ त्रिवलिबंधुरिततुंदिलजठरं ॥ प्रपदचुंबिनवसुमनोमालं ॥ नाभिजातचतुराननबालं ॥ कटिसुघटित अतिपीतपटन्यासं ॥ नीरा० ॥२॥सौरभलुभ्यभ्द्रमरकदंबं ॥ मणिश्रृंखलपरिरंभिनितंबं ॥ परमरुचिरपीवरोरुभंगं ॥ रम्यजानुमतिपेशलजंघं ॥ वलयकलितघनकनकतोडरं ॥ मंजुमंजुसिंजाननूपुरं ॥ मृदुलपार्ष्णिसरलांगुलिचरणं ॥ दुस्तरतरभवसागरतरणं ॥विलसन्नखमणिपुण्यचंद्रिकं ॥ निरस्तविनतानादितंद्रिकं ॥ श्रीभूदेवीचमरवीजितं ॥ नारद - शुक -सनकादिपूजितं ॥ पंतविठ्ठलत्रासगुणग्रासं । नीराजये श्रीनिवासां ॥३॥॥ इति वेंकटेश नीरांजनध्यानम्समाप्तम् ॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP