मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| पदे ९ आणि १० श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती पदे ९ आणि १० अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा पदे ९ आणि १० Translation - भाषांतर पद, (चाल - धन्य हे प्रदक्षिणा)क्षितिप पुरंदर कौस्तुभकंधर सद्गुणगणमंदिर रामा ॥अमरधुरंधर परिधृत मंदर सुंदर जलधरश्याम ॥जगदाभरण भवांबुधितरण श्रितसुखवितरण राम ॥कल्मषहरण सरसिजचरण प्रणतरक्षण गुणधाम ॥हीरकरदन सुधाकर वदन द्विषन्निषूदन राम ॥करुणासदन विनिर्जितमदन क्रूरकदन भृतकाम ॥मणिसाररसन हिरण्मयवसन व्यसननिबर्हण राम ॥मंदहसन खलविशसन विठ्ठलपंत कौतुकाराम ॥१॥पद, (चाल - धन्यहे प्रदक्षिणा.)करकमलोदर कृतकार्मुकशर बांधुनि द्दढतर माज ॥अगणित वैभव किमपि न गणितां साधित नत जनकाज ॥धृ०॥नारद शुकसनकादिक सज्जन जननिर्भर निर्व्याज ॥यद्गुणगणपीयूष श्रवणें प्राशिति करुनि समाज ॥१॥मलमूत्रकरंड तनुला करशिल कितिही नवनव साज ॥ओढितील जंव यमकिंकर तंव नचले अन्य इलाज ॥२॥भव - सरसिजभव - मुख दैवतनुत भवजलनिधिंत जहाज ॥यत्पदंपजकंपतविठ्ठलें वरिलें त्यजुनि मिजाज ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP