TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
’अहं दत्तोऽस्मि’

श्रीदत्त भजन गाथा - ’अहं दत्तोऽस्मि’

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


’अहं दत्तोऽस्मि’
गुरुवार ता. २०-११-१९३०

माझ्या मुखे बोले माझ्या दृष्टी पाहे । अंतरी स्फ़ुरताहे माझ्या सदा ॥१॥
संकल्प तयाचा करणी तयाची । सिद्धता ही साची त्याची असे ॥२॥
पूर्ण संचरला असे माझ्याठायी । माझीया ह्रदयी अधिवसे ॥३॥
लोकांपुढे दृश्य ठेवाया कारण । सकळ आपण पुरवितो ॥४॥
येथे काय माझे सकळ देवाचे । अधिष्ठान त्याचे सर्व कांही ॥५॥
विनायक म्हणे मी तो वासुदेव । माझ्या ठायी भाव असे त्याचा ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-17T21:38:31.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें

  • ( अनुभवासाठीं ). लग्न जमविल्यानंतर लग्नांतल्या गोंधळाचा व लग्नासाठीं लागणार्‍या खर्चाचा आधीं अंदाज केला तर नक्की अंदाजापेक्षां जास्त कांहीं तरी जास्त खर्च होतोच व गोंधळहि जास्त होतोच. तीच तर्‍हा घर बांधण्याची. ‘ लग्न पाहावें करुन, घर पाहावें बांधून, आणि टांगा पाहावा ठरवून.’ - 
RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.