TransLiteral Foundation

मेघदूत

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डाळणे

  • उ.क्रि. १ रास करणे ; ढीग लावणे ; एकावर एक रचणे . कागद पसरलेले आहेत ते डाळून ठेव . २ टोपली , ताट इ० झांकण घालणे ; झांकून ठेवणे ; डालणे . ( कोंबडे , इ० ). ३ एके ठिकाणी जुळविणे , ठेवणे ; व्यवस्थितपणे लावणे ; जोडणे . सत्रा तुकडे एका ठिकाणी जेव्हा डाळावे तेव्हा अंगरखा होतो . ४ डांबून , अडकवून ठेवणे ; कोंडणे . तो द्वाड मुलगा शाळेत डाळला परता . ५ ( व . ) मातीच्या भिंती पावसाने खराब होऊ नये म्हणून त्यावर पळसाची पाने व माती टाकणे . [ डाळ ] 
RANDOM WORD

Did you know?

How to make essay about Hindu culture
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.