मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|उत्तरमेघ| श्लोक ५१ ते ५५ उत्तरमेघ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०४ उत्तरमेघ - श्लोक ५१ ते ५५ महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर (५१) सव्यापारामहनि न तथा पीडयेन्मद्वियोग: शङ्के रात्रौ गुरुतरशुचं निर्विनोदं सखीं ते ।मत्संदेशै: सुखयितुमलं पश्य साध्वीं निशीथे तामुन्निद्रामवनिशयनां सौधवातायनस्थ: ॥(५२) आधिक्षामां विरहशयने संनिषण्णैकपार्श्वांप्राचीमूले तनुमिवकलामातशेषां हिमांशो: ।नीता रात्रि: क्षण इवमया सार्धमिच्छारतैर्या तामेवोष्णैर्विरहमहतीमश्रुतीमश्रुभिर्यापयन्तीम् ॥(५३) शीतांशूचे किरण विवरें येति जे, पूर्वरागें ।भेटूं जातां, दचकुनि सखी येतसे शीघ्र मागें ॥दु:खें डोळे सजलजडशा पापण्या झांकितात ।तेव्हां भासे भुइकमलसें दुर्दिनीं अर्धसुप्त ॥(५४) शुद्धस्नानें सडक बनुनी गालिं जे केश येती ।त्यांतें जीचें श्वसन डुलवी, लोपवी ओष्ठकान्ती ॥वांछी निद्रा, मनिं धरुनि जी, आस मत्संगमाची ।स्वप्नींही; ती असुलभ परी अश्रुभारें जियेसी ॥(५५) बांधी आद्यीं विरहदिनिं जी, फेंकुनी पुष्पमाला ।शापांतीं जी, विसरुनि रुजा, सिद्ध मी सोडण्याला ॥कष्टस्पर्शा, कुटिलजटिला, वाढलेल्या नखांनीं ।गालीं आली, फिरफिरुनियां सारिते, एकवेणी ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP