मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|पूर्वमेघ| श्लोक ८६ ते ९० पूर्वमेघ श्लोक १ ते ४ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२२ पूर्वमेघ - श्लोक ८६ ते ९० महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक ८६ ते ९० Translation - भाषांतर (८६) आराध्यैनं शरवणभवं देवमुल्लडिघताध्वा सिद्धद्वन्द्वैर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्ग: ।ब्यालम्बेथा: सुरभितनयालम्भजां मानयिष्यन्स्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रन्तिदेवस्य कीर्तिम् ॥(८७) तेव्हां घेण्या जल तिजकडे, श्यामला ! त्वाम रिघावें ।भासे पात्र पृथुतर जिचें क्षीणसें दूरभावें ॥द्दष्टी खालीं अमर करुनी द्दश्य तैं पाहतील ।कीं मोत्यांचा सर अवनिचा, ज्या, मधें इन्द्रनील ॥(८८) ओलांडोनी तिज, मगकरी पात्र तूं रूप तूझें ।जातां तेथें, दशपरवधूनेत्रकौतूहलांचें ॥नानारंगीं तुज निरखितां रंगलीं, भ्रूविलासीं ।जीं अभ्यासें चतुर; गमती कुंदगा भृंगराशी ॥(८९) ब्रम्हावर्तीं मग जनपदीं पाडुनीयां स्वछाया ।जें क्षत्रांचें मरणचि, कुरुक्षेत्र तें जा पहाया ॥जेथें रूंडें सितशरशतें छेदुनी, सव्यसाची ।धारासारें तव कमलिनी जेविं. वर्षी नृपांचीं ॥(९०) छायारूपें सखिनयनिंचें तेज घे जी रसाळा ।बन्धुस्नेहें, ससमर सुरा सोडुनी, राम धाला ॥सारस्वत्यें पिउनि सलिलें: सेविं तीं, सौम्य ! तूर्ण ।अंत:शुद्धी मग तुज घडे, तूं जरी कृष्णवर्ण ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP