मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|उत्तरमेघ| श्लोक ४१ ते ४५ उत्तरमेघ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०४ उत्तरमेघ - श्लोक ४१ ते ४५ महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर (४१) तां जानीथा: परिमितकथां जीवितं मे द्वितीयं दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् ।गाढोत्कण्ठां गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बालांजातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपाम् ॥(४२) नूनं तस्या: प्रबलरुदितोच्छूननेत्रं प्रियाया नि:श्वासानामशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठम् ।हस्तन्यस्तं मुखमसकलव्यक्ति लम्बालकत्वादिन्दोर्दैन्यं त्वदनुसरणक्लिष्टकान्तेर्बिभर्ति ॥(४३) तेथें तीतें बघसि बहुधा व्यग्र देवार्चनीं कीं ।किंवा माझें विरहकृशसें कल्पनाचित्र रेखी ॥मैना मंजुस्वनि भवनिं जी, कौतुकें तीस बाही: - ।“ आहे कांहीं स्मरण पतिचें ? तत्प्रिया तूंहि बाई ” ॥(४४) किंवा वीणा, मलिनवसना, मांडिये घेउनीया ।माझ्या नांवावरि रचियलें सिद्ध जों गीत गाया ॥तारा ओल्या नयनसलिलें, त्यां पुसोनीं कसेंही ।ताना गाल्या फिरफिरुनि, जी विस्मरोनीच जाई ॥(४५) शापांताचे विरहदिवसापासुनी, शेष मास ।मोजी भूमीवरि रचुनियां देहलीच्या फुलांस ॥मत्संगा वा मनिं अनुभवी, कल्पनेनें सुखावे ।स्त्रीव्यापार प्रियविरहिं हे, होति सर्वांस ठावे ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP