TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

c chaitra

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कफालत

  • स्त्री. जामीनकी ; हमी . ' हे दफा कफालतीचें अहदनाम्यांतील नाही .' - रा . ७ . ९४ . ( अर . कफालत् ) 
  • स्त्रीपु . १ तंटा ; तेढ ; कज्जा . कज्जाशब्दा बरोबर कज्जा कफालत - कफावत हा विशेषत ; आढळतो . ' तुम्हां जवळ आम्हांविषयीं हरएक बाबेविशीं कफावत पडते , त्या गोष्टीवर न जावें . - पाब ९ . २आळ ; तोहमत ; आरोप ( क्रि०घेणें आणणें ). ' ही रीत कफावत सरती त्याचि मज वरतीच संगत पडेल । ' - राला ५७ . संपादणी कौटाल कफालती ठाऊक आवघ्या तुज । ' - होला ३१ . ३ अडचण ; त्रास ; संकट ; पेंच ; क्लेश ; अरिष्ट ( क्रि०येणें ). गळ्यांत पडणें , उभा राहणें . उअस्थित होणें . ४ लचांड झट ; झेंगट ; पीडा ( क्रि०येणें , इ० ). ( अर , कुफ्रात - कृतघ्नता ; अविश्वास ) 
RANDOM WORD

Did you know?

एका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.