मराठी मुख्य सूची|दिन विशेष|चैत्र मास|चैत्र वद्य पक्ष| चैत्र व. अष्टमी चैत्र वद्य पक्ष चैत्र व. द्वितीया चैत्र व. चतुर्थी चैत्र व. अष्टमी चैत्र व. एकादशी चैत्र व. त्रयोदशी चैत्र व. चतुर्दशी चैत्र व. अष्टमी Chaitra vadya Ashtami Tags : ashtamichaitravadyaअष्टमीचैत्रवद्य चैत्र व. अष्टमी Translation - भाषांतर १ जानकी व्रत : हे व्रत चैत्र व. अष्टमीला करतात. यात जनककन्या जानकीची पूजा करतात. श्रीगुरु वसिष्ठांच्या आज्ञेवरुन श्रीरामचंद्राने समुद्रतटावर असलेल्या तपोभूमीवर बसून हे व्रत केले होते. या व्रतात भाताचे हवन करावे व अनरशांचा नैवेद्य दाखवावा. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता हे व्रत अवश्य करावे. २ भैरव- शीतल अष्टमी :चैत्र व. अष्टमी दिवशी शीतलादेवीचे पूजन करतात. प्रथम थंड पाण्याने आणि नंतर दुधाने देवीला स्नान घालून भाताचा नैवेद्य दाखवतात. अन्य उपचारही अर्पण करतात. त्याचप्रमाणे भैरवाचीही पूजा करतात. म्हणून या व्रताला भैरव-शीतला अष्टमी असे म्हणतात. N/A N/A Last Updated : December 09, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP