मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
विद्यावंत

विद्यावंत

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.

विद्या जालिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसण ॥१॥ धन जालिया परिपूर्ण । धनाढ्यासी हेळसण ॥२॥ कळतां आत्मज्ञान स्थिति । भलत्या सर्वे वाद घेती ॥३॥ वृशिका अंगी विष थोडें । तैसा वादालार्गी चढे ॥४॥ भुलोनि पामर । एका जनार्दनीं बुडवी घर ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP